रायगड : शेतकऱ्यांसाठी कठीण काळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2015, 12:08 PM ISTरायगड- नागोठणे येथे डॉल्फिन
Jul 2, 2015, 08:01 PM ISTरायगडात चक्क नदीत डॉल्फ़िन
रायगड जिल्ह्यात महाकाय व्हेल माशाच्या मृत्यूनंतर डाल्फीनला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. जिल्ह्यात नागोठण्याजवळ अंबा नदीत चक्क डॉल्फ़िन मासा दिसला. डॉल्फ़िन आणि त्याच्या कसरती पाहण्यासाठी तिथं लोकांनी एकच गर्दी केली.
Jul 2, 2015, 03:20 PM ISTरायगड किनाऱ्यावर जखमी अवस्थेत व्हेल मासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2015, 11:02 AM ISTरायगडमध्ये पुराचा धोका, सावित्री-गांधीरीची धोक्याची पातळी
सावित्री आणि गांधारी या नद्यानी धोक्याची पातळी ओलांडली असून महाड़ शहरात पुराचे पाणी घुसले आहे. सुकट गल्ली, गांधारी नाका, दस्तुरी नाका, क्रांतीस्तंभ, भोई घाट परीसर पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, महाडनगर पालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Jun 24, 2015, 05:44 PM ISTपक्ष संघटना मजबूत करण्यासाठी दानवे कोकण दौऱ्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2015, 11:43 AM ISTमहाडमध्ये वायू गळती, ४ कामगारांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2015, 10:56 AM ISTछगन भुजबळ प्रकरणी अशोक चव्हाण यांचा नकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2015, 10:09 AM ISTमहाड औद्योगिक वसाहतीत वायू गळती, ४ कामगारांचा जागीच मृत्यू
रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीतील शकील भंगार डेपोत ड्रममध्ये असलेल्या केमिकलचा किरकोळ स्फोट झाल्यानंतर वायू गळती झाली. त्यात चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर महाड येथील ट्रोमा केअर आणि देशमुख नर्सिंग होममध्ये ऊपचार सुरू आहेत.
Jun 18, 2015, 09:10 AM ISTखाजगी आश्रमशाळेत ४ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार
रायगड जिल्ह्यातील रसायनीमध्ये एका खाजगी वसतीगृहात ४ अल्पवयीन मुलींवर अज्ञात व्यक्तीनं लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पोलीस दाखल करण्यात आलीय.
Jun 11, 2015, 08:43 PM ISTप्राजक्ता पाटीलच्या पंखांना हवंय मदतीचं बळ
प्राजक्ता पाटीलच्या पंखांना हवंय मदतीचं बळ
Jun 10, 2015, 06:43 PM ISTरायगड : शिवराज्याभिषेक - संभाजी महाराज यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 6, 2015, 03:06 PM ISTरायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
रागयगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच पुण्यात ३४२ वा शिवराज्याभिषेक सोहळा वेगळ्या पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
Jun 6, 2015, 02:35 PM ISTकिल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 6, 2015, 01:00 PM ISTमच्छीमारांवर काळ्यापाण्याचे संकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 3, 2015, 09:36 PM IST