रायगड, सोलापूर । रस्ता मार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी बसेसना आग
Raigad Bus fire and Loni Bus fire
Dec 26, 2020, 12:00 PM ISTमुंबई - पुणे महामार्गावर धावत्या खासगी बसला आग
मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर (Mumbai-Pune highway) मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. चालत्या बसला अचानक आग (bus caught fire) लागल्याने आगीचे तांडव पाहायला मिळाले.
Dec 26, 2020, 11:04 AM IST'टॉमी'च्या निधनानंतर कुटुंब बुडाले शोकसागरात, केले अंत्यसंस्कार
माणूस आणि पाळीव प्राणी यांचे ऋणानुबंध किती घट्ट असतात याचा प्रत्यय गुरुवारी माणगावात आला.
Dec 25, 2020, 08:30 AM ISTरायगड । चिरनेर खिंडीत गॅस गळती, काही काळ वाहतूक बंद
Raigad Gas Tanker Accident In Chirner Khind
Dec 24, 2020, 11:40 AM ISTअलिबाग | पर्यटकांची वाढती गर्दी पाहता रायगडमध्ये कर्फ्यू
Raigad Night Curfue In Alibaug
Dec 23, 2020, 09:15 PM ISTअलिबाग | जंजिरा किल्लाही पर्यटकांसाठी बंद राहणार
Raigad Curfue In Alibaug At Night
Dec 23, 2020, 01:55 PM ISTकोरोनाचा धोका! रायगड जिल्हयात रात्रीची संचारबंदी?
आता रायगड जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी (Night curfew in Raigad) लागू होण्याचे संकेत मिळाले आहेत.
Dec 23, 2020, 01:30 PM ISTरायगड | नेरळ हत्या प्रकरणाचा 24 तासात उलगडा
RAIGAD NERAL MURDER TWO PEOLPE ARRESTED WITHIN 24 HOURS
Dec 18, 2020, 04:25 PM ISTपाईपलाईन फुटली आणि असा काही फवारा हवेत उडाला की...
रायगड (Raigad) जिल्ह्यातील उरण (Uran)येथे पाण्याची पाईपलाईन ( water pipeline) फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.
Dec 17, 2020, 07:42 PM ISTराज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस
राज्याच्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी रिमझीम अवकाळी पाऊस (Rain) झाला.
Dec 11, 2020, 12:32 PM ISTरायगड जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात
रायगड (Raigad) जिल्ह्याच्या सर्वच भागात आज पहाटेपासूनच पावसाने हजेरी (Rain) लावली आहे. सकाळी थोडी उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा ७.४० वाजल्यापासून सुरुवात केली आहे.
Dec 11, 2020, 08:38 AM ISTराज्यात ढगाळ वातावरण, उत्तर महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे सध्या राज्यात (Maharashtra) ढगाळ वातावरण (Cloudy weather) पाहायला मिळत आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात अवकाळी पाऊस झाला.
Dec 11, 2020, 08:07 AM ISTरायगड | भारत बंदला अपेक्षित प्रतिसाद नाही
Raigad Low Reponse On Bharat Band.
Dec 8, 2020, 12:05 PM ISTरायगड | चवदार तळे येथे १ हजार ६४ मेणबत्या प्रज्वलित करुन बाबासाहेबांना आदरांजली
Raigad,Mahad Unique Tribute To Dr Babasaheb Ambedkar On Chavdar Lake
Dec 6, 2020, 05:20 PM IST