raigad

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले 'आता पुढील शिक्षण...'

 "मला वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यामुळेच मी दहावीची परीक्षा दिली होती", अशी प्रतिक्रिया श्रीरंग बारणे यांनी दिली होती. 

Apr 25, 2024, 07:31 PM IST

राज्यात 8 वर्षांपूर्वीच येणार होतं BJP-NCP सरकार, पण पवारांनी..; तटकरेंचं 'ओपन चॅलेंज'

Sunil Tatkare Big Claim About Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून हे दोन्ही गट आमने-सामने येणार आहेत. असं असतानाच आता अजित पवार गटाच्या तटकरेंनी एक खळबळजनक दावा केला आहे.

Apr 24, 2024, 10:43 AM IST

मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कसं ते जाणून घ्या...

Kashedi Tunnel: मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबईतून गोवा किंवा कोकणात जाताना वाहूतक कोंडीची समस्या भेडसवणार नाही.  कसं ते जाणून घ्या... 

Apr 22, 2024, 11:03 AM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 'या' वेगाने करावा लागणार प्रवास, अन्यथा...

Mumbai-Pune Express: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आता वाहनांसाठी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. घाट क्षेत्रामध्ये ही मर्यादा वेगळी असून उर्वरित मार्गावर वेगळी असणार आहे.  वाहनांसाठी वेगमर्यादा किती असणार ते जाणून घ्या... 

Apr 20, 2024, 10:51 AM IST
Loksabha Election 2024 Raigad UBT Candidate Anant Geete Target And Criticize Sunil Tatkare 00:49

Raigad | अनंत गितेंची सुनील तटकरेंवर जोरदार टीका

Loksabha Election 2024 Raigad UBT Candidate Anant Geete Target And Criticize Sunil Tatkare

Apr 3, 2024, 09:20 AM IST

महाराष्ट्रच नाही तर देशातील एकमेव उभा नंदी; रायगड जिल्ह्यातील अनोखे शिव मंदिर

 रायगड जिल्ह्यातील अनोखे शिव मंदिर आहे. येथे उभ्या असलेल्या नंदीची मूर्ती पहायला मिळते. 

Mar 8, 2024, 10:04 PM IST
Raigad Lok Sabha Candidate Shinde Group 00:53

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x