raigad

मुंबई - पुणे महामार्गावर धावत्या खासगी बसला आग

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर (Mumbai-Pune highway) मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. चालत्या बसला अचानक आग (bus caught fire) लागल्याने आगीचे तांडव पाहायला मिळाले. 

Dec 26, 2020, 11:04 AM IST

'टॉमी'च्या निधनानंतर कुटुंब बुडाले शोकसागरात, केले अंत्यसंस्कार

माणूस आणि पाळीव प्राणी यांचे ऋणानुबंध किती घट्ट असतात याचा प्रत्यय गुरुवारी माणगावात आला.  

Dec 25, 2020, 08:30 AM IST

कोरोनाचा धोका! रायगड जिल्‍हयात रात्रीची संचारबंदी?

 आता रायगड जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी (Night curfew in Raigad) लागू होण्याचे संकेत मिळाले आहेत.

Dec 23, 2020, 01:30 PM IST
RAIGAD NERAL MURDER TWO PEOLPE ARRESTED WITHIN 24 HOURS PT46S

रायगड | नेरळ हत्या प्रकरणाचा 24 तासात उलगडा

RAIGAD NERAL MURDER TWO PEOLPE ARRESTED WITHIN 24 HOURS

Dec 18, 2020, 04:25 PM IST

पाईपलाईन फुटली आणि असा काही फवारा हवेत उडाला की...

रायगड (Raigad) जिल्ह्यातील उरण (Uran)येथे पाण्याची पाईपलाईन ( water pipeline) फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.  

Dec 17, 2020, 07:42 PM IST
Raigad Uran Water Pipeline Burst PT3M49S

रायगड । उरण येथे पाईपलाईन फुटली

Raigad Uran Water Pipeline Burst

Dec 17, 2020, 06:20 PM IST

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस

राज्याच्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी रिमझीम अवकाळी पाऊस (Rain) झाला. 

Dec 11, 2020, 12:32 PM IST

रायगड जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात

रायगड (Raigad) जिल्ह्याच्या सर्वच भागात आज पहाटेपासूनच पावसाने हजेरी (Rain) लावली आहे. सकाळी थोडी उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा ७.४० वाजल्यापासून सुरुवात केली आहे.  

Dec 11, 2020, 08:38 AM IST

राज्यात ढगाळ वातावरण, उत्तर महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता

 अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे सध्या राज्यात (Maharashtra) ढगाळ वातावरण (Cloudy weather) पाहायला मिळत आहे.  दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात अवकाळी पाऊस झाला. 

Dec 11, 2020, 08:07 AM IST