भारतीय शेअरबाजाराने रचला इतिहास , सलग आठव्यांदा टॉपच्या यादीत
भारतीय शेअर बाजाराने सलग आठव्यांदा जगभराच्या यादित टॉप 5 मध्ये येऊन एक पुढचं पाऊल टाकलं आहे.
Jan 29, 2024, 05:41 PM ISTरेल्वेच्या 'या' शेअरने केले मालामाल, 6 महिन्यांत 1 लाखांचे करुन दिले 5 लाख
Share Market : अर्थसंकल्पापूर्वी रेल्वेचे स्टॉक्स चांगला परतावा देत आहेत. रेल्वेच्या अनेक स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. सहामहिन्यापूर्वी 1 लाखांची गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना आता 400 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
Jan 23, 2024, 11:41 AM ISTबुलेट ट्रेनच्या स्पीडने धावतोय रेल्वेचा 'हा' शेअर, 6 महिन्यात पैसे डबल
RVNL Multibagger Stocks: गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांचे भांडवल दुप्पट करणाऱ्या रेल विकास निगम लिमिटेडच्या समभागांनी ₹ 66 च्या पातळीवरून ₹ 138 ची पातळी ओलांडली आहे.
Sep 4, 2023, 12:45 PM ISTRailway चा शेअर 20 दिवसा डबल, गुंतवणूक करुन होऊ शकता श्रीमंत !
Rail Vikas Nigam Share Price: आज अनेक जण शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देत आहे. मात्र, काहीना कोणते शेअर खरेदी करावे हेच कळत नाही. त्यामुळे चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केल्यास नुकसान होते. आजकाल रेल्वेच्या शेअरने गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. अशाच एका रेल्वे स्टॉकबद्दल अधिक जाणून घ्या. गेल्या 5 दिवसात गुंतवणूकदारांना 25.16 टक्के परतावा मिळाला आहे.
May 6, 2023, 02:31 PM IST