railway budget 2015

'प्रभू'पावले, राज्याला १४ हजार ८१७ कोटींची तरतूद

 रेल्वेमंत्री सुरेश प्रभू महाराष्ट्राला पावलेत. प्रभू यांनी रेल्वे बजेटमध्ये राज्याला १४ हजार ८१७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात एम.यु.टी.पी अंतर्गत ११ हजार ४४१ कोटींचे रेल्वे प्रकल्प प्रस्तावित असून राज्यातील रेल्‍वे विकासासाठी ३ हजार ३७६ कोटीची तरतूद करण्यात आल्याची माहिती सुरेश प्रभू यांनी दिली.

Feb 27, 2015, 07:16 AM IST

रोखठोक : रेल्वे बजेट किती प्रॅक्टीकल?, २६ फेब्रुवारी २०१५

रेल्वे बजेट किती प्रॅक्टीकल?, २६ फेब्रुवारी २०१५

Feb 26, 2015, 11:06 PM IST

'प्रभूं'चं रेल्वे बजेट : पुणेकरांच्या प्रतिक्रिया...

पुणेकरांच्या प्रतिक्रिया...

Feb 26, 2015, 09:29 PM IST

'प्रभूं'चं रेल्वे बजेट : कोकणवासियांच्या प्रतिक्रिया...

कोकणवासियांच्या प्रतिक्रिया...

Feb 26, 2015, 08:37 PM IST

'प्रभूं'चं रेल्वे बजेट : कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रिया...

कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रिया...

Feb 26, 2015, 08:36 PM IST

'प्रभूं'चं रेल्वे बजेट : औरंगाबादकरांच्या प्रतिक्रिया...

औरंगाबादकरांच्या प्रतिक्रिया...

Feb 26, 2015, 08:36 PM IST

'प्रभूं'चं रेल्वे बजेट : नागपूरकरांच्या प्रतिक्रिया...

नागपूरकरांच्या प्रतिक्रिया...

Feb 26, 2015, 08:35 PM IST

रेल्वे बजेट : रेल्वेत महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही बसवणार

रेल्वेत महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही बसवणार

Feb 26, 2015, 07:56 PM IST

रेल्वे बजेट : पॉप्युलर नव्हे प्रॅक्टीकल - मुख्यमंत्री

पॉप्युलर नव्हे प्रॅक्टीकल - मुख्यमंत्री

Feb 26, 2015, 04:54 PM IST

शिवसेनेने बजेट नीट वाचले नाही - मुख्यमंत्री

मुंबई : शिवसेनेने नीट बजेट वाचला नाही, किंवा ऐकला नसेल. नीट वाचल्यावर त्यांना कळेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने रेल्वे बजेटवर केलेल्या टिकेवर दिले आहे. 

Feb 26, 2015, 04:28 PM IST

रेल्वे बजेटवर शिवसेना खासदार नाराज

रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला विशेष असे काहीही आलेले नाही. याबाबत राज्यातील शिवसेना खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Feb 26, 2015, 03:48 PM IST

रेल्वे बजेट : काय आहे मुंबईला मिळालेलं 'एमयूटीपी-३'

मुंबईसाठी 'एमयूटीपी-३'ला मंजुरी देण्यात आल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केलंय. त्यामुळे, गेल्या कित्येक दिवसांपासून लालफितीत अडकलेल्या या प्रकल्पाला थोडी का होईना चालना मिळालीय.

Feb 26, 2015, 03:37 PM IST

प्रभूंच्या बजेटमध्ये कोणत्याही नव्या गाड्यांची घोषणा नाही

मूळचे महाराष्ट्रातील असलेले रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्या पहिल्या वहिल्या रेल्वे बजेटमध्ये कोणत्याही नवीन गाड्यांची घोषणा केलेली नाही. 

Feb 26, 2015, 01:47 PM IST

'प्रभूं'ची कृपा, कोणतीही रेल्वे प्रवासी भाडेवाढ नाही!

रेल्वेच्या भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे बजेट सादर करताना सांगितले. त्यामुळे प्रवाशांना महागाईच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांसाठी अच्छे दिन आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Feb 26, 2015, 01:30 PM IST