Indian Railway कडून नवे नियम लागू; सामानापासून Seat पर्यंत खूप काही बदललं
Indian Railway तुम्हीही प्रवास केला असेल. खिशाला परवडणाऱ्या आणि सुखकर प्रवासासाची सुविधा पुरवणाऱ्या भारतीय रेल्वेला अनेकांचीच पसंती. पण, याच रेल्वेनं प्रवास करताना आता तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
Apr 25, 2023, 03:02 PM ISTIndian Railway : ट्रेन सुटल्यास किंवा तिकीट रद्द झाल्यास, पैसे परत कसे मिळवायचे? पाहा सोप्या STEPS
Indian Railway : हो... तुम्ही बरोबर वाचलं तिकिटाचे पैसे परत मिळवण्यासाठीही रेल्वे विभाग तुम्हाला मदत करतो. त्यामुळं काही कारणास्तव तुम्ही उत्साहात रेल्वे तिकिट बुक केलं आणि ते रद्द करण्याची वेळ किंवा ट्रेनच सुटली तर? चिंता करु नका.
Apr 12, 2023, 02:53 PM ISTIndian Railway News : प्रवासाआधीच तिकीट हरवलं, फाटलं? घाबरू नका या प्रसंगी नेमकं काय करायचं ते पाहाच
Indian Railway News : देशाच्या अनेक भागांना जोडणाऱ्या या रेल्वेनं आजवर तुम्ही किमान एकदातरी प्रवास केला असेल. हा प्रवास करत असताना काही गोष्टींची काळजीही घेतली असेल. तिकीटही त्यापैकीच एक. नाही का?
Feb 16, 2023, 12:56 PM ISTIndian Railways : चुकूनही ट्रेनमध्ये 'या' गोष्टी घेऊन जाऊ नका, अन्यथा भोगावी लागेल तुरुंगाची हवा
Trending News : हे वर्ष म्हणजे 2022 या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघ्ये काही दिवस राहिले आहेत. अशात अनेक जण क्रिसमस आणि न्यू इटरसाठी फिरायला जाण्याचा प्लॅन केला असाल आणि तुम्ही ट्रेनने प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा.
Dec 21, 2022, 07:12 AM ISTरेल्वे भरतीची परीक्षा दिली होती का? बोर्डाकडून ग्रुप डी ची Answer Key जारी
RRB गट डी भरती परीक्षेची answer key आज म्हणजेच 14 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध केली जाईल.
Oct 14, 2022, 06:23 PM IST