railway ticket discounts

Paytm ची जबरदस्त ऑफर! रेल्वे तिकीट बुकिंगवर बंपर डिस्काउंट, कसे ते जाणून घ्या

Paytm  Discounts Offer : तुम्ही सुट्टीत प्रवासाचा बेत आखत आहात का? पेटीएमने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. बंपर सेलमध्ये पेटीएम ग्राहक उन्हाळी सुट्टीच्या हंगामासाठी पेटीएम अॅपद्वारे विमान, रेल्वे आणि बस तिकिटे बुक करु शकतील. त्यासाठी खास आकर्षक सवलतही मिळणार आहे. पेटीएमने नवी ऑफर आणली आहे.

May 4, 2023, 07:30 AM IST