rainbow corn seed

Rainbow Corn : रंगीत मक्याची शेती! भारतातील शेतकऱ्याचा कलरफुल प्रयोग

तांबडा, पांढरा, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा आणि जांभळा अशा रेनबो कलर्सचे दाणे असलेला हा मका सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. थायलंडमध्ये सर्व प्रथम या रेनबो कॉर्नचे पीक घेण्यात आले. 

Nov 28, 2022, 08:18 PM IST