Raj Thackeray : उद्धव यांच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Thackeray Vs Thackeray:आता बॅग तपासणी मुद्द्यावरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगलेला पाहायला मिळतोय.
Raj Thackeray on Uddhav Thackeray:स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचं म्हणून त्यांनी जनतेच मतदान नाकारुन काँग्रेसशी बस्तान बांधलं, अशी टीका राज ठाकरेंनी केली.
MNS Chief Raj Thackeray Criticize CM Uddhav Thackeray
Raj Thackeray Pune Sabha :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. (Raj Thackeray onUddhav Thackeray)
'प्रेमाने समजावून सांगा, अन्यथा काय ते एकदा होऊन जाऊ द्या'
'महाराष्ट्रात या माणसाने जाती-जातीत विष कालवलं'
दोन सभा घेतल्या तर विरोधक बडबडायला लागले, कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवायचा थांबत नाही