raj thackray exculisive interivew on zee 24 tass

ओवैसी आमच्या देवदेवतांबद्दल बोलतात तेंव्हा बाकीचे माफी मागतात का?; नुपूर शर्मा प्रकरणावरुन राज ठाकरेंचा सवाल

सर्वोच्च न्यायालयानेही नुपूर शर्मा यांच्यावर कठोर ताशेरे ओढले होते

Jul 23, 2022, 10:03 PM IST

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणाची येत्या 15 वर्षाची दिशा स्पष्ट करणारी मुलाखत

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी झी 24 तासला दिलेल्या या विशेष मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले.

Jul 23, 2022, 08:33 PM IST

Raj Thackeray : उद्धव ठाकरे हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही : राज ठाकरे

तो माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं विश्वास ठेवण्यासारखं नाही, अशा शब्दात मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Jul 23, 2022, 08:03 PM IST

ईडी चौकशीनंतर राज ठाकरे भाजपप्रणित वक्तव्यांकडे वळले का? वाचा काय म्हणाले राज ठाकरे

ईडी चौकशीनंतर राज ठाकरे भाजपप्रणित वक्तव्यांकडे वळले अशी टीका सातत्याने करण्यात आली आहे

Jul 23, 2022, 07:53 PM IST

Raj Thackeray : शिवसेना कुणामुळे फुटली, त्याला जबाबदार कोण? राज ठाकरे म्हणाले..

शिवसैनिक,  भाजप की शरद पवार, शिवसेनेतील बंडाला जबाबदार कोण? पाहा काय म्हणाले राज ठाकरे? 

Jul 23, 2022, 07:30 PM IST

Raj Thackeray : बाळासाहेब असते तर शिवसेनेवर अशी वेळ ओढावली असती का? मनसेप्रमुख म्हणाले.....

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली आणि राज्यात सत्तांतर झालं.   

Jul 23, 2022, 07:00 PM IST