raja mala navari pahije song

'राजा मला नऊवारी साडी पाहिजे'वर थिरकलं जपानी जोडपं, Video पाहाच

Viral Raja Mala Navari Pahije Japan Youtubers Dance Reel: परेदशी प्रेक्षकांनीही आता मराठी गाण्यांची भुरळ पडलेली पाहायला मिळते आहे. खासकरून 2016 साली जगभराच 'झिंगाट' हे गाणं गाजल्यानं यावर्षी म्हणजे 2023 मध्ये 'बहरला हा मधुमास' हे गाणंही प्रचंड गाजते आहे. यावर जगभरातील प्रेक्षकांनी रील्स केले आहेत. त्यामुळे या गाण्याचीही मोहनी प्रेक्षकांवर पडायला फारसा वेळ लागला नाही. 

Jun 30, 2023, 11:38 AM IST