raja yoga

'या' राशीच्या कुंडलीत जन्मापासून असतो Raj Yoga ! कायम जगतात राजासारखं आयुष्य

Raj Yoga : आपल्याला असे अनेक लोक भेटतात ज्यांची श्रीमंती पाहून आपल्याला हेवा वाटतो. जन्मापासून ही लोक पैशांत खेळत असता. या राशीच्या लोकांच्या कुंडलीतच राजासारखं आयुष्य असतं. 

Jul 21, 2023, 08:50 AM IST

Vipreet Rajyog : बुध गोचरमुळे तयार झाले 2 राजयोग; 'या' राशींना मिळणार अपार धन, वैवाहिक सुख

Vipreet Rajyog :  बुध ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आहे. बुध ग्रहाने सूर्यासोबत मिळून मिथुन राशीमध्ये बुधादित्य राजयोग तयार केला आहे. यामुळे विपरीत राजयोगाचा निर्माण झाला. 

Jul 10, 2023, 08:08 PM IST

Rajyog 2023 : बुध गोचरमुळे 50 वर्षांनी तयार होतोय खास राजयोग; 'या' 3 राशींचं नशीब चमकणार

Rajyog 2023 : 24 जून रोजी दुपारी 12.35 वाजता, बुध मिथुन राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे एक विशेष योग तयार होईल. ज्योतिष्य शास्त्राच्या मते, बुधाच्या गोचरमुळे 50 वर्षांनी हा राजयोग तयार होणार आहे. ज्योतिषाच्या दृष्टीकोनातून हे गोचर खूप महत्वाचं आहे. 

Jun 23, 2023, 09:13 PM IST

Astrology 2022: मंगळ आणि शुक्रामुळे धन राजयोग! तीन राशींची आर्थिक स्थिती सुधारणार

Mangal And Shukra Grah Gochar: मंगळ आणि शुक्र गोचरामुळे धन राजयोग तयार होत आहे. या योगामुळे तीन राशींना चांगलं फळ मिळणार आहे. तसेच जोडीदाराकडून उत्तम साथ मिळेल. 

Nov 25, 2022, 01:36 PM IST

होळीच्या दिवशी तीन राजयोग! 'या' राशीवर महत्वाचा परिणाम

या दिवशी गजकेसरी योग, वरिष्ठ योग आणि केदार योग तयार होत आहेत.

Mar 15, 2022, 11:21 AM IST