rajastan

तलावात तरंगणाऱ्या 200, 500 रुपयांच्या नोटा लोकांनी अशा साफ केल्या...

नागरिकांना तलावात 200 आणि 500 रूपयांच्या नोटा तरंगताना दिसल्या.

Jun 15, 2021, 07:37 PM IST

चीन पाकिस्तानशी हातमिळवणी करुन भारताच्या सीमेवर काय करतोय ?

भारताच्या सीमेजवळ चीन बंकर्स बांधतय.

Jan 6, 2018, 09:34 PM IST

राजस्थानमध्ये पद्मावती सिनेमावर अघोषित बंदी

संजय लीला भन्साली यांच्या बहुप्रतिक्षित पद्मावती सिनेमाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हं नाही आहेत. राजस्थानमध्ये पद्मावती सिनेमावर अघोषित बंदी घालण्यात आली आहे.

Nov 9, 2017, 01:04 PM IST

प्रदूषणावरुन केंद्रासह दिल्ली हरियाणा, पंजाब, राजस्थान सरकारला फटकारलं

राजधानी दिल्लीवर आलेलं धुरक्याचं आच्छादन आजही कायम आहे. नागरिकांना श्वसनाचे त्रास होऊ लागल्यावर आता प्रदुषणाच्या भस्मासुराविरोधात सामाजिक संघटनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. तसंच प्रदूषणाच्या वाढलेल्या पातळीवरुन राष्ट्रीय हरित लवादाने केंद्रासह दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान सरकारला फटकारलं आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी पाऊलं का उचलली नाही असा सवाल लवादानं विचारला आहे.

Nov 7, 2016, 04:22 PM IST

युद्धाची तयारी करतोय पाकिस्तान, सीमेलगत सुरु आहे युद्धअभ्यास

उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कडक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. भारताचं लष्कर हे पूर्णपणे सज्ज आहे. भारताची ही तयारी पाहून पाकिस्तान घाबरलं आहे. पाकिस्तान राजस्थानशी जोडल्या गेलेल्या बॉर्डरवर युद्धअभ्यास करतोय.

Sep 28, 2016, 09:59 AM IST

लग्नात एवढी नाचली वधू की डोली ऐवजी उठली अर्थी

स्वत:च्याच लग्नात वधू डीजेवर एवढी नाचली की तिला स्वत:चा जीव गमवावा लागला. सगळीकडे लग्नाचा उत्साह असतांना काही क्षणातच सगळं वातावरण दुख:मय झालं.

Apr 21, 2016, 08:01 PM IST

राष्ट्रपती आणि पंतप्रधानाच्या उपस्थितीत जगाने पाहिली भारतीय वायुसेनेची ताकद

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पतंप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राजस्थानातल्या पोखरणच्या वाळवंटात साऱ्या जगाला आज भारतीय वायूसेनेची ताकद अनुभवता आली.

Mar 18, 2016, 10:33 PM IST

विद्यार्थ्यांनीच शिक्षिकेवर केला बलात्कार

राजस्थानमध्ये एक घृणास्पद घटना समोर आली आहे.

Apr 26, 2014, 03:53 PM IST