rajasthan royals vs royal challengers bengaluru

RCB to be Continue... 17 वर्षांनंतरही विराटचं स्वप्न अधुरंच, आरसीबीच्या विजेतेपदाच्या स्वप्नाची राजस्थानकडून धुळधाण

RR vs RCB IPL 2024 Eliminator : आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा पराभव करून क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर आरसीबीचं 17 वर्षांच्या स्वप्नाचा चुराडा झालाय.

May 22, 2024, 11:24 PM IST

विराट कोहली की संजू सॅमसन, एलिमिनेटरमध्ये कोण मारणार बाजी? अशी आहे राजस्थान-बंगळुरुची Playing XI

IPL 2024, RCB vs RR Eliminator Match: आयपीएलच्या सतराव्या हंगामात आज एलिमिनेटर सामना खेळवला जाणार असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने असणार आहेत. आरसीबीने सलग सामने जिंकत प्ले ऑफमध्ये धडक मारली आहे. 

May 22, 2024, 04:43 PM IST

कोहलीच्या 'विराट' खेळीनंतरही RCB हरली! कुठे चुकलं? कॅप्टन डु प्लिसिसने दिली कबुली

IPL 2024, RR vs RCB: कोहलीच्या विराट खेळीनंतरही आरसीबी का हरली? आरसीबीचं कुठे चुकलं? याबद्दल खुद्द कॅप्टनने कबुली दिली.  

Apr 7, 2024, 07:33 AM IST

RR vs RCB : जॉस बटलरचा आरसीबीवर 'हल्लाबोल', किंग कोहलीचं शतक व्यर्थ, राजस्थानचा 6 विकेट्सने विजय

RR vs RCB, IPL 2024 : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील 19 व्या सामन्यात आरसीबीने दिलेल्या 184 धावांचं आव्हान पार करता राजस्थानने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. जॉस बटलरची शतकीय खेळी (Jos buttler Century) विराट कोहलीच्या शतकीय खेळीवर भारी पडली.

Apr 6, 2024, 11:08 PM IST

RR Vs RCB : आरआर फ्रँचायझीचं 'पिंक प्रॉमिस', क्रिकेट टीममुळे राजस्थान वासियांचं होणार भलं, पाहा काय होणार?

Rajasthan Royals Donate Solar Power : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यातील प्रत्येक सिक्सवर राजस्थानच्या घरात 6 सोलर पॅनल बसवलं (Solar Power) जाणार आहे.

Apr 6, 2024, 03:43 PM IST