rajasthan royals 0

सर्जरीनंतर आर्चर पुन्हा मैदानात, घातकी बॉलनं फलंदाज आणि कीपर गांगरले, व्हिडीओ

जोफ्राने काउंटी चॅम्पियनशिपसाठी सुरू असलेल्या सामन्यात आर्चरनं 13 ओव्हरमध्ये 29 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या आहेत. 

May 14, 2021, 01:07 PM IST

IPL 2021: वडिलांना कोरोनातून वाचावण्यासाठी राजस्थान रॉयल्समधील 'या' खेळाडूची धडपड

वर्षाच्या सुरुवातीलाच भावाने आत्महत्या केली. त्यातून सावरत असतानाच आता वडिलांना कोरोना झाला.

May 7, 2021, 01:05 PM IST

IPLवरही कोरोनाचं महासंकट; राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडून मदतीचा हात

IPL2021 वर कोरोनाचं महासंकट असताना सर्व ती काळजी घेऊन IPL सुरू आहे. क्रिकेट विश्वातूनही पीएम केअर फंडला मदत केली जात आहे.

Apr 30, 2021, 12:57 PM IST

IPL 2021: राजस्थानचा जादूगर! डेव्हिडचा डगआऊटमध्ये अतरंगी खेळ

कधी मोबाईलविना सेल्फी तर कधी बिहू डान्स आता तर काय चक्क डगआऊटमध्ये अतरंगी खेळ राजस्थान टीमची आयपीएलमध्ये धमाल

Apr 25, 2021, 03:17 PM IST

BCCIच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या प्रमुखपदी अजित सिंह यांची निवड

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने अजित सिंह यांची बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या प्रमुखपदी निवड केली आहे. अजित सिंह हे राजस्थान पोलिसांचे माजी पोलीस महासंचालक होते.

Mar 31, 2018, 06:56 PM IST