rajasthan

मिशन दिवाळी, लातूर

मिशन दिवाळी, लातूर 

Oct 21, 2016, 04:03 PM IST

माजी नगरसेवकाच्या रिसॉर्टवर रेव्ह पार्टी, विवस्त्र आढळल्या 200 तरुणी

पुष्कर  शहरापासून जवळ असलेल्या 'रावतों की ढाणी' मधील पुष्करचे माजी नगरसेवकाच्या (काँग्रेस) रिसॉर्टवर बुधवारी पोलिसांनी छापेमारी केली. रिसॉर्टवर तब्बल 200 विदेशी तरुणी नशेत तर्रर्र असल्याचे आढळून आल्या. महत्त्वाचे म्हणजे, त्यातील बहुतेक तरुणी अर्धनग्नावस्थेत होत्या.

Sep 29, 2016, 06:29 PM IST

५० विद्यार्थ्यांनी भरलेली बस पडली पाण्यात

राजस्थानमध्ये एक बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे नदीत पडली. या बसमधल्या ५० विद्यार्थ्यांना गावकऱ्यांच्या मदतीने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं.

Aug 8, 2016, 11:28 AM IST

भाजप शासित राजस्थानमध्ये 500 गायींचा मृत्यू

भाजपचं शासन असलेल्या राजस्थानमध्ये 500 गायींचा मृत्यू झाल्यानं राजस्थानच्या वसुंधरा राजे सरकारवर जोरदार टीका होत आहे. 

Aug 6, 2016, 12:55 PM IST

आंघोळ करताना तरुणाने लपून पाहिले म्हणून केली आत्महत्या

तरुणाने आंघोळ करत असताना लपून पाहिल्याने एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात घडलीये.

Jul 22, 2016, 04:48 PM IST

पुरामध्ये वाहून जाणाऱ्याची दोरी सुटली आणि...

राजस्थानमध्ये पावसाचा कहर कायम आहे. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आलाय. आणि या नदीमध्ये एक तरुण वाहून गेला. 

Jul 12, 2016, 07:51 PM IST

महिला आयोग सदस्याने काढला बलात्कार पीडितेसोबत सेल्फी

महिला आयोगाच्या सदस्याने बलात्कार पीडितेसोबत सेल्फी काढण्याचा पराक्रम केला आहे.  या प्रकरणी आयोगाच्या अध्यक्षांनी लेखी स्पष्टीकण मागितलं आहे. राजस्थान महिला आयोगातील एक सदस्य या बाबतीत अडचणीत आली आहे. 

Jun 30, 2016, 03:47 PM IST

५५ वधूंसोबत पहिली रात्र घालवल्यानंतर 'तो' गायब

राजस्थान पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये असलेला जमाई राजा नावानं ओळखला जाणारा जियाराम जट याचा ११ जूनला मृत्यू झाला आहे.

Jun 16, 2016, 07:18 PM IST

वायुदलाच्या विमानाला अपघात, वैमानिक सुरक्षित

राजस्थानातल्या जोधपूर शहराजवळ आज दुपारी वायूसेनेचं मिग 27 हे विमान कोसळलं. 

Jun 13, 2016, 01:30 PM IST

मुलींची खरेदी विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुलींची खरेदी विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या टोळीनं आतापर्यंत नाशिकमधल्या ८ ते १० मुलींची खरेदी विक्री केली आहे. 

May 26, 2016, 04:59 PM IST

आठवीच्या पुस्तकातून नेहरुंना वगळले

राजस्थानमध्ये आठवीच्या पाठ्यपुस्तकातून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा धडा वगळण्यात आलाय. आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात येत असलेल्या पाठ्यपुस्तकात नेहरुंची माहिती असलेला धडा होता.

May 9, 2016, 12:27 PM IST

व्हिडिओ : सरकारच्या नाकावर टिच्चून ५ वर्षांच्या चिमुरडीचा विवाह!

'स्त्री भ्रूण हत्या करू नका' असं कितीही ओरडून सांगितलं... बेटी बचाओ, बेटी पढाओचे कितीही नारे लगावले... तरी या समाजाची बदलायची तयारीच नाही... राजस्थानातल्या चित्तौढगडमध्ये दोन दिवसांपूर्वी एक बालविवाह झाल्याचं उघडकीस आलं... ज्या चिमुकलीला धड चालताही येत नाही, त्या अवघ्या पाच वर्षांच्या मुलीनं सात फेरे घेतले... हृदय पिळवटून  टाकणारं हे दृश्य होतं....

Apr 22, 2016, 01:54 PM IST