व्हिडिओ : बाईकस्वार तरुणांच्या अंगावर सलमान गेला धावून...
नुकताच अभिनेता सलमान खानचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये आपल्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या युवकांना धडा शिकवण्यासाठी सलमान तावातावाणं गाडीखाली उतरलेला दिसतोय.
Jan 28, 2015, 04:37 PM ISTधक्कादायक: कौटुंबिक वादातून १७ दिवसाच्या चिमुरड्याचं गुप्तांग कापलं
कौटुंबिक वादातून १७ दिवसाच्या मुलाचं गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना जयपूरमध्ये घडली आहे. पीडित मुलाच्या आईवडिलांनी या क्रूरकृत्यासाठी कुटुंबातील व्यक्तींवरच संशय व्यक्त केला असून याप्रकरणी पोलिसांनी तपासही सुरु केला आहे.
Dec 3, 2014, 12:35 PM ISTसोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रांवर कंपन्या बंद करण्याची वेळ
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या जमीन खरेदीबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. याचवेळी आणखी एक वृत्त हाती आले आहे. त्यांनी आपल्या काही कंपन्यांना टाळे ठोकल्याचे पुढे आले आहे.
Nov 6, 2014, 12:06 PM ISTखाते उघडल्यावर मिळणार पैसे, अफवेमुळे बँकेबाहेर रांगा
राजस्थानमध्ये अनेक शहरांमध्ये सरकार पैसे वाटत असल्याची अफवा पसरल्याने जयपूरसह अनेक मोठ्या शहरांमध्ये बँकाबाहेर लांबच लांब रांगा लागल्या. कोटामध्ये तर परिस्थिती इतर बिघडली की पोलिसांना पाचारण करावे लागले.
Aug 28, 2014, 08:22 AM ISTविद्यासागर राव महाराष्ट्रचे नवे राज्यपाल!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विद्यासागर राव यांची नियुक्ती होऊ शकते, अशी गृहमंत्रालयातील सुत्रांची माहिती आहे.
Aug 26, 2014, 01:00 PM ISTअल्पवयीवर रेप, विहीरीत ढकललं, १५ तास लटकली मोटरीला
राजस्थानमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तिच्या शेजाऱ्याने बलात्कार केला आणि तिला विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, पीडित मुलीने सुमारे १५ तास विहीरीतील पाण्याच्या मोटरीला धरून आपला जीव वाचविला. दुसऱ्या दिवशी सकाळी आसपासच्या लोकांनी तिला वाचविले.
Jul 21, 2014, 05:55 PM ISTआसाममध्ये पूर, राज्यस्थानमध्ये पाऊस
एकीकडे महाराष्ट्राला वरुणराजानं हुलकावणी दिलीय तर दुसरीकडे आसामला पावसानं चांगलंच झोडपलंय. गुवाहाटीमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालीय. अनेक लोक पुरात अडलेत.
Jun 27, 2014, 07:51 PM ISTअसा झाला मुंबई इंडियन्सचा रोमांचक विजय
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेला आयपीएलचा शेवटचा लीग सामना, या टूर्नामेंटचा सर्वात रोमांचक सामना ठरला आहे.
May 26, 2014, 08:44 AM ISTपंजाबनंतर आता राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस
पंजाबनंतर आता वायव्य राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. या अवकाळी पावसामुळे जनजीवनमान विस्कळित झाले आहे. छुरूमध्ये 43 मिमी पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
May 13, 2014, 07:26 PM ISTललित मोदींच्या लग्नाची कहाणी
क्रिकेट जगतात आणि `आईपीएल`मध्ये वादग्रस्त व्यक्तीमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ललित मोदींच आयुष्य देखिल तितकचं वादळी राहिलेलं आहे. मोदी हे सहजासहजी कुठेच हार
मानत नाहीत.
May 8, 2014, 02:31 PM IST`बीसीसीआय`वर मोदी संकट; `आरसीए`लाच केलं निलंबित
इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)चे माजी आयुक्त ललित मोदी यांना आज सकाळी राजस्थान क्रिकेट संघाचा (आरसीए) नवीन अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर बीसीसीआयचे धाबे दणाणलेत
May 6, 2014, 12:37 PM IST`आरसीए`च्या अध्यक्षपदी ललित मोदींची निवड
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) मंगळवारी चांगलाच झटका बसलाय. राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या (आरसीए) अध्यक्षपदी निवड झालीय.
May 6, 2014, 11:07 AM ISTअनुष्काचा वाढदिवस साजरा करणार विराट कोहली
आयपीएल सामने सुरु असले तरी राजस्थानमध्ये विरोट कोहली आपली मैत्रिण अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जाणार आहे. 1 मे रोजी अनुष्काचा वाढदिवस आहे.
Apr 30, 2014, 12:41 PM ISTदिल्लीची कोयल राणा बनली फेमिना मिस इंडिया
दिल्लीची कोयल राणानं यंदाचा `मिस इंडिया` किताब पटकावलाय. तर दुसरं स्थान मुंबईची जातालेका मल्होत्रा आणि तिसरं स्थान गोव्याची गेल निकोल डिसिल्वा हिनं पटकावलं. मुंबईच्या यशराज स्टुडिओमध्ये शनिवारी रात्री आयोजित एका रंगारंग कार्यक्रमात विजेत्यांचं नाव घोषित करण्यात आलं. स्पर्धेत २४ तरुणी सहभागी झाल्या होत्या.
Apr 6, 2014, 04:51 PM IST