राजस्थानमधील त्या बिबट्याची अखेर सुटका
पाण्याच्या शोधात आलेल्या बिबट्याचे तोंड एका हंड्यात अडकले. हा बिबट्या तसाच फिरत होता. याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन त्याची सुटका केली.
Sep 30, 2015, 11:24 PM ISTराजस्थानमध्ये बिबट्याची मान अडकली भांड्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2015, 09:11 PM ISTबिबट्याची मान चक्क हंड्यात अडकली
राजस्थानमध्ये भांड्यातील पाणी पिण्यासाठी बिबट्याने प्रयत्न केला खरा. मात्र, हा प्रयत्न त्याच्या अंगलट आला. त्याचे तोंड त्या भांड्यात अडकले. भांडे काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या या बिबट्याची मानच भांड्यात अडकली. त्याच अवस्थेत तो बिबट्या जंगलात जाण्याचा प्रयत्न केला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झालाय. याचा व्हिडिओ एएनआयने ट्विटवर अपलोड केलाय.
Sep 30, 2015, 04:07 PM ISTअबब! हायवेवर बससमोर आलं भूत, व्हॉट्स अॅपवर फोटो वायरल
राजस्थानमध्ये उदयपूरकडे जाणाऱ्या हायवेवर भूत पाहिल्याचा दावा केला गेलाय. आठवड्यापासून व्हॉट्स अॅप ग्रुपवर या 'भूताचे' फोटो शेअर केले जात आहेत.
Sep 6, 2015, 01:02 PM ISTकांदा चोरी प्रकरणी एकाला अटक
देशभरात कांद्यांचे भाव वाढल्यानंतर कांदा चोरीच्या घटना वाढल्या आहेत. मात्र कांदा चोरणारे चोर जेरबंद झाल्याची माहिती आतापर्यंत आली नव्हती, राजस्थानात पहिला कांदा चोर सापडल्याची बातमी आली आहे.
Sep 2, 2015, 08:00 PM ISTमहिलेच्या पायातील कडे लूटण्यासाठी चक्क दोन्ही पाय तोडले
राजस्थानच्या सवाई माधोपूर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या पायातील कडे लूटण्यासाठी चोरट्याने चक्क महिलेचे दोन्ही पाय तोडले. त्यानंतर तिच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून चोरट्याने पोबारा केली. गंभीर जखमी महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Sep 1, 2015, 04:07 PM ISTएक गाढव १० रुपयात सांगतो भविष्य, दररोज होतात ७ शो
डिजिटल इंडियाच्या या युगात एक गाढव भविष्य सांगण्याचं काम करतोय. राजस्थानच्या वाडमेरमध्ये अंधविश्वासाची अशी 'लीला' आपण पाहिली नसेल. गंगाराम नावाच्या या गाढवाला पाहण्यासाठी आणि भविष्य विचारण्यासाठी लोकांची चांगलीच गर्दी होतेय.
Jul 9, 2015, 06:40 PM ISTदेशभरात उष्णतेची लाट कायम, आतापर्यंत १४१२ जणांचा मृत्यू
देशभरात उष्णतेची लाट आहे. आत्तापर्यंत चौदाशे बारा लोकांचा उष्माघातानं मृत्यू झालाय. पुढील दोन दिवस तापमान चढेच राहिल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.
May 28, 2015, 10:25 AM ISTदेशभरात उष्णतेनं लाही लाही, आतापर्यंत ११०० जणांचा मृत्यू
देशात उष्णतेचा कहर वाढतच चाललाय. आतापर्यंत देशभरात जवळपास ११०० जणांचा मृत्यू झालाय. आंध्र प्रदेशात सर्वाधिक ८५२ जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे तेलंगणात २६६ नागरीकांचा मृत्यू झाला.
May 27, 2015, 11:09 AM ISTSCORE - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स
आयपीएल 8 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स यांच्यात सामना रंगतो आहे.
Apr 29, 2015, 08:51 PM ISTइंग्रजी येत नाही, पण करतो इंग्रजीत दमदार कॉमेंट्री
इंग्रजी येत नाही, पण करतो इंग्रजीत दमदार कॉमेंट्री
Apr 22, 2015, 01:51 PM ISTइंग्रजी येत नाही, पण करतो इंग्रजीत दमदार कॉमेंट्री
राजस्थानात राबू खान नावाचा व्यक्ती आपल्या क्रिकेट कॉमेंट्रीनं मोठ मोठे कॉमेंट्रेटर यांनाही मागे टाकू शकतो. पण प्रत्यक्षात राबू खान एक अशिक्षित व्यक्ती आहे. जो कधीही शाळेत गेला नाही.
Apr 18, 2015, 04:17 PM ISTभाजप आमदारपुत्रानं दिली शिपाई होण्यासाठी मुलाखत
आपल्या मुलांनी आपल्याच पावलावर पाऊल ठेवत राजकीय क्षेत्रात पदार्पण करावं, राजकारण गाजवावं अशी बहुतांश राजकारण्यांची मनीषा असते. परंतु राजस्थानातील भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराची मात्र अशी काही इच्छा दिसत नाही. म्हणूनच त्यांच्या मुलानं शुक्रवारी अजमेरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदासाठी (शिपाई) मुलाखत दिली.
Mar 22, 2015, 06:51 PM ISTहे प्रभू! विना इंजिन धावली रेल्वे तब्बल २० किलोमीटर
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आज आपलं पहिलं बजेट सादर करणार आहे. यात ते प्रवाशांच्या समस्या, सुरक्षा, खाद्यपदार्श, आरोग्य या सर्वांवर लक्ष ठेवणार आहे. पण रेल्वेची जी परिस्थिती आहे, ती पाहून असं म्हणावं लागतं, हे प्रभू, आता हे तुम्हीच थांबवा!
Feb 26, 2015, 11:01 AM ISTगोमूत्रापासून वीज निर्मितीचा प्रयोग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 23, 2015, 03:45 PM IST