rajesh tope

WHO ने कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी सांगितला 'रामबाण' उपाय

युरोपियन कमिशनने आयोजित केलेल्या परिषदेने ७.४ अरब युरो निधी संकलन केल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले.

May 6, 2020, 09:15 AM IST

पुण्यात विशेष कोविड रुग्णालयाची उभारणी, ‘विप्रो’चे मोठे सहकार्य

 पुण्यात विशेष कोविड रुग्णालयाची उभारणी करण्यात येत आहे ४५० खाटांच्या रुग्णालयासाठी महाराष्ट्र शासनासमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. 

May 6, 2020, 07:01 AM IST

मुंबई, पुणे क्षेत्रात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक

दिलासा देणारी बातमी. राज्यात एकाच दिवशी ३५० कोरोना बाधितांना घरी सोडण्यात आले आहे. 

May 6, 2020, 06:37 AM IST

सरकारी कार्यालयातील उपस्थितीबाबत राज्य शासनाचे सुधारित आदेश जारी

 कोरोनाचे संकट कायम असल्याने राज्य शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत सुधारित आदेश जारी करण्यात आला आहे.  

May 5, 2020, 12:28 PM IST
Aurangabad Leads In Marathwada For Rise In Corona Positive Patients PT2M29S

औरंगाबाद । मराठवाड्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ

Aurangabad Leads In Marathwada For Rise In Corona Positive Patients

May 5, 2020, 12:10 PM IST

औरंगाबाद, अमरावतीत कोरोना रुग्णांचा आकडा वाढला

 कोरोना बाधितांचा आकडा कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे अमरावती, औरंगाबाद आणि हिंगोली येथे दिसून येत आहे. 

May 5, 2020, 08:59 AM IST

मुंबईत 'या' भागात पुढील आठ दिवस १०० टक्के लॉकडाऊन

वरळी आणि डिलाईल रोडवरील बीडीडी चाळ पुढील आठ दिवस १०० टक्के लॉकडाऊन करण्यात येणार आहे. 

May 5, 2020, 08:27 AM IST
Pune People On Road During Lock Down.mp4 PT2M5S

पुणे । रहदारीसाठी ९७ टक्के भाग खुला

Pune People On Road During Lock Down.mp4

May 5, 2020, 08:05 AM IST

परप्रांतीय मजुरांची पुण्यात मोठी गर्दी, पोलिसांचा सौम्य लाठीमार

पुणे येथील वारजे पुलाखाली परप्रांतीय कामगारांनी गर्दी केली होती. त्यामुळे काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. 

May 5, 2020, 07:32 AM IST