मुंबई । राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ
INCREASE CORONA PATIENT IN Maharashtra STATE
Apr 30, 2020, 09:50 AM ISTमालेगावात कोरोनाचा धुमाकूळ, आरोग्यमंत्री-गृहमंत्र्यांची तातडीने भेट
कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव हा मालेगावात होत आहे. मालेगावात २४ तासांत कोरोनाचे ८२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
Apr 30, 2020, 08:09 AM ISTलॉकडाऊन : राज्यात आतापर्यंत ८३ हजार गुन्हे दाखल, पोलिसांवर हल्ला होण्याच्या १६५ घटना
कोरोनाचे संकट आहे. लॉकडाऊन आणि संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ८३ हजार नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Apr 30, 2020, 07:41 AM ISTराज्यात कोरोना बाधित १५९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसागणिक वाढत आहे. मात्र, असे असताना एक दिलासा देणारी बातमी आहे.
Apr 30, 2020, 07:16 AM IST२४ तास. कॉम इम्पॅक्ट । गर्दी झालेल्या ठिकाणी कडकडीत बंद
लॉकडाऊनचा नियम धाब्यात बसवून पनवेल येथील मिरची गल्लीत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.
Apr 29, 2020, 02:49 PM ISTऔरंगाबादमध्ये कोरोनाचा धोका, पुन्हा सापडले ११ पॉझिटिव्ह रुग्ण
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चाललीय. आज पुन्हा कोरोनाचे ११ पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत.
Apr 29, 2020, 11:56 AM ISTमुंबई । राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज, बैठकीकडे लक्ष
Maharashtra STATE CABINET MEETING TODAY 11 AM
Apr 29, 2020, 10:20 AM ISTऔरंगाबाद । २४ तासात कोरोनाचे रुग्ण दुप्पट
AURANGABAD DOUBLE CORONA PATIENT
Apr 29, 2020, 10:15 AM ISTसांगली । शेतमजूर महिलांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत
Chief Minister Assistance Fund for Women Agricultural Workers in Sangli
Apr 29, 2020, 10:10 AM ISTमुंबई । राज्यात २४ तासात ७२९ नवे कोरोना रुग्ण
Mumbai - In Maharashtra, 729 new corona patients in 24 hours
Apr 29, 2020, 10:05 AM ISTनाशिक । मालेगावात कोरोनाचा फैलाव, आरोग्य विभागच क्वारंटाईन
NASHIK MALEGAON SEVEN DOCTOR INFECT CORONA
Apr 29, 2020, 09:45 AM ISTझी २४ तास । सकाळच्या बातम्या । २९ एप्रिल २०२०
Zee 24 taas | MORNING NEWS EXPRESS BULLETIN | NEWS BULLETIN
Apr 29, 2020, 09:40 AM ISTऔरंगाबाद । नवे ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, रुग्णाची संख्या १२०
AURANGABAD FOUND NEW ELEVEN CORONA PATIENT
Apr 29, 2020, 09:35 AM ISTमालेगावात कोरोनाचा सर्वाधिक फैलाव, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असताना नागरिक घरात न थांबता घराबाहेर पडत आहेत.
Apr 29, 2020, 08:34 AM ISTरत्नागिरी जिल्ह्यात मास्क न वापल्यात ५०० रुपये दंड आकारणार
रत्नागिरी जिल्ह्यात आता मास्क न वापरल्यास ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
Apr 29, 2020, 07:06 AM IST