माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत दोषी 31 वर्षांनंतर जेलबाहेर
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या नलिनी श्रीहरन यांची 31 वर्षांनी सुटका करण्यात आली आहे. आज तुरुंगातून बाहेर आल्या आहेत. आता ती सामान्य नागरिकाप्रमाणे आयुष्य जगू शकते.
Nov 13, 2022, 10:48 AM ISTRajiv Gandhi assassination : राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची होणार सुटका; दोषींना सोडण्याचे कोर्टाचे आदेश
सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय देत दोषींना सोडण्याचे आदेश दिले आहेत
Nov 11, 2022, 01:49 PM IST