rajkumar badole

Gondiya BJP Minister Rajkumar Badole Cast Vote With Family PT32S

गोंदिया | सडक अर्जुनीत बडोलेंनी बजावला मतदान हक्क

गोंदिया | सडक अर्जुनीत बडोलेंनी बजावला मतदान हक्क
Gondiya BJP Minister Rajkumar Badole Cast Vote With Family

Apr 11, 2019, 04:50 PM IST
RajKumar Badole Inspects Dr Babasaheb Ambedkar Statue For Indu Mill PT41S

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या कामाची राजकुमार बडोलेंकडून पाहणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या कामाची राजकुमार बडोलेंकडून पाहणी

Jan 24, 2019, 07:05 PM IST

बडोले यांच्या मुलीनं राज्य सरकारची शिष्यवृत्ती नाकारली

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोलेंच्या मुलीनं परदेशी शिक्षणासाठी राज्य सरकारनं दिलेली शिष्यवृत्ती नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. बडोलेंनी आपल्याच खात्याच्या योजनेचा लाभ मुलीला मिळवून दिला होता. झी मीडियाने ही बाब उघडकीस आणल्यानंतर बडोलेंना उपरती झाली आहे.

Sep 7, 2017, 01:27 PM IST

मंत्री, अधिकाऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, जीआरमध्ये बदल?

 एकीकडे भाजप सरकार गॅस सबसिडी सोडण्याबाबत, सधन शेतक-यांनी कर्जमाफ़ी नाकारावी यासाठी आवाहन करत असतांना राज्यातील भाजप मंत्रीच शिष्यवृत्ती सुविधेचा गैरफायदा उठवत असल्याचं समोर आलं आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या मुलीलाच शासनाची शिष्यवृत्ती तेही परदेशात शिकण्यासाठी मिळाल्याची गोष्ट समोर आली आहे.

Sep 6, 2017, 06:22 PM IST

मंत्री-अधिकाऱ्यांच्या मुलांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

एकीकडे भाजप सरकार गॅस सबसिडी सोडण्याबाबत, सधन शेतक-यांनी कर्जमाफ़ी नाकारावी यासाठी आवाहन करत असतांना राज्यातील भाजप मंत्रीच शिष्यवृत्ती सुविधेचा गैरफायदा उठवत असल्याचं समोर आलं आहे.

Sep 6, 2017, 03:49 PM IST

गोंदिया जिल्ह्यात १५ दिवसांपासून पाऊस नाही, शेतकरी चिंतेत

ऑगस्टचा पहिला आठवडा उजाडला तरीही पूर्व विदर्भाच्या गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आकाशाकडे डोळे लावून वरुणराजाची आतुरतेने वाट पाहतोय.

Aug 6, 2017, 08:16 PM IST

वक्तव्याचा विपर्यास केला, राजकुमार बडोलेंचं स्पष्टीकरण

आपल्या वक्त्यव्याचा विपर्यास केला गेला. आपण कोणत्याही जातीबद्दल बोललो नाही असा खुलासा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केलाय. 

Oct 15, 2016, 07:33 PM IST

उदयनराजेंचा राजकुमार बडोलेंवर घणाघात

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेंनी मराठा मोर्चाविषयी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

Oct 15, 2016, 06:44 PM IST