Supreme Court rejects Meenakshi Natrajan Plea: काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. कलम 329 अन्वये, निवडणूक प्रक्रियेच्या अंतरिम टप्प्यावर न्यायालयं हस्तक्षेप करत नाहीत असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे
Rajya Sabha Election Result 2026: राज्यसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, काँग्रेसला मोठं यश मिळालं आहे.
Navneet Rana: राष्ट्रवादी काँग्रेसआगामी राज्यसभा निवडणुकीसाठी खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
Rajya Sabha Election 2026 : शिवसेना शिंदे पक्षानं राज्यसभेसाठी ज्योती वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असून, शिवसेनेकडून आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहरा असणाऱ्या ज्योती वाघमारे यांना संधी दिली.
Anandrao Adsul Disappointment after denied Rajya Sabha Ticket: राज्यसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ज्योती वाघमारे यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानंतर काही इच्छुक नाराज झाले आहेत.
Eknath Shinde Shivsena Candidate For Rajya Sabha Election: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी उमेदवार ठरला आहे. या उमेदवारीसह शिवसेना दलित चेहरा असणाऱ्या नेत्याला संधी देत आहे.
Political Earthquake In Bihar: देशातील सर्वात महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असून याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीच दिली आहे. त्यांच्या एका पोस्टनं राज्याच्या राजाकरणात खळबळ उडाली आहे.
Sanjay Raut on Rajya Sabha Election: 2019 मध्ये उमेदवारी नाकारण्यात आलेल्या विनोद तावडेंना आता राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने संधी दिली आहे. यानिमित्ताने विनोद तावडेंचं राजकीय पुनर्वसन केलं जात असल्याचं बोललं जात आहे.
Eknath Shinde Candidate For Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. तर भाजपाने चार उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
Rajya Sabha : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राज्यसभेसाठी कोणाची वर्णी लागली आहे, याची घोषणा प्रफुल पटेल यांनी केली आहे.
BJP Takes Dig At Uddhav Thackeray Mention Sharad Pawar: भारतीय जनता पार्टीने राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना शरद पवारांचाही उल्लेख करत नेमकं समीकरण मांडलं आहे. नक्की काय म्हटलं आहे भाजपाने पाहूयात...
Chhagan Bhujbal On RSS Comment Against Ajit Pawar Group: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपाला महाराष्ट्रात फटका बसल्याची टीका केली होती.
Chhagan Bhujbal On Denial Of Tickets: छगन भुजबळ यांनी लोकसभा निडवणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली. त्यानंतर त्यांनी राज्यसभेसाठीही उत्सुक असल्याचं म्हटलं होतं. मात्र दोन्ही वेळेस त्यांना तिकीट नाकारण्यात आलं.
Rajya Sabha Election 2024 Candidate Networth: राज्यसभेच्या सहा जागांसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. यावेळी उमेदवारांनी आपली संपत्तीदेखील जाहीर केली आहे.
मेधा कुलकर्णी यांना पक्षनिष्ठतेचे उत्तम उदाहरण म्हणून ओळखले जाते.त्यांनी राजकारणात सक्रीय झाल्यापासून महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्कृष्ट काम केली आहेत.
BJP Rajya Sabha Candidate List: भाजपने महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी आणि डॉ.अजित गोपचाडे आणि अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. मात्र डॉ. अजित गोपछडे नक्की कोण आहेत याची चर्चा सुरु झाली आहे.