Kemdrum Yog : दुर्भाग्यचं प्रतीक असणारा केमद्रुम योग भंग होऊन निर्माण होतो राजयोग! तुमच्या कुंडलीतही आहे का?
Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत जेव्हा चंद्राच्या दोन्ही बाजूला ग्रह नसतो तेव्हा हा दुर्भाग्यचं प्रतीक असणारा केमद्रुम योग तयार होतो.
Aug 15, 2023, 12:27 PM ISTKalatmak Yog : 'या' राशींच्या नशिबात 13 ऑगस्टपासून पैसाच पैसा! चंद्र आणि शुक्र युतीमुळे कलात्मक योग
Kalatmak Yog : ज्योतिष शास्त्रात शुक्र आणि चंद्र हे दोन्ही सौम्य स्वभावाचं ग्रह मानले जातात. अशावेळी जेव्हा हे दोन ग्रह एकत्र येतात तेव्हा अतिशय लाभदायक असा कलात्मक योग तयार होतो. या राजयोगामुळे काही राशींचं भाग्य सूर्यासारखं चमकणार आहे.
Aug 11, 2023, 07:21 PM IST
Rajbhang-Budhaditya Rajyog : राजभंग, बुधादित्य राजयोग 'या' राशींना करणार मालामाल; सूर्यदेवाची राहणार खास कृपा
Rajbhang-Budhaditya Rajyog : राशीमध्ये एखादा ग्रह असेल तर दोन ग्रहांचा संयोग तयार होतो. यावेळी राजयोगाची निर्मिती होते. राजभंग आणि बुधादित्य राज योग तयार होणार आहेत. यामुळे काही राशींच्यावर आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे.
Aug 2, 2023, 09:02 AM IST'या' राशीच्या कुंडलीत जन्मापासून असतो Raj Yoga ! कायम जगतात राजासारखं आयुष्य
Raj Yoga : आपल्याला असे अनेक लोक भेटतात ज्यांची श्रीमंती पाहून आपल्याला हेवा वाटतो. जन्मापासून ही लोक पैशांत खेळत असता. या राशीच्या लोकांच्या कुंडलीतच राजासारखं आयुष्य असतं.
Jul 21, 2023, 08:50 AM ISTBudhaditya Rajyog 2023 : सूर्याच्या गोचरमुळे तयार झाला बुधादित्य राजयोग; 'या' राशींवर होणार धनवर्षाव
Budhaditya Rajyog 2023 : 16 जुलै रोजी पहाटेच सूर्य देवाने कर्क राशीत प्रवेश केलाय. सूर्य आणि बुध ज्यावेळी एका राशीमध्ये एकत्र येतात त्यावेळी बुधादित्य राजयोग तयार होतो. अनेक चांगले परिणाम मिळतात. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
Jul 16, 2023, 07:32 PM ISTआज गजकेसरी, शश योगासोबत अनेक शुभ राजयोग! 'या' राशींवर बरसणार भगवान शंकराची कृपा
Gajkesari Rajyog : आजचा दिवस अतिशय शुभ आणि अद्भूत आहे. शश राजयोग, गजकेसरी योग, लक्ष्मी नारायण योग आणि बुधादित्य असे राजयोग जुळून आले आहेत.
Jul 10, 2023, 08:19 AM ISTBhadra Rajyog : 50 वर्षांनंतर जुळून आला भद्रा राजयोग! 3 राशींसाठी सर्वाधिक शुभ योगामुळे लाभणार अगणित संपत्ती
Bhadra Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचर यांच्या परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. जेव्हा एखादा ग्रह ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतो तेव्हा 12 राशींवर त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतो. बुध ग्रहाच्या स्थान बदलामुळे अनेक वर्षांनंतर एक राजयोग जुळून आला आहे.
Jun 27, 2023, 07:40 AM ISTSurya Gochar 2023 : बुध सूर्याच्या भेटीमुळे तयार झाला शक्तिशाली राजयोग; 3 राशींचं नशीब फळफळणार
Sun Transit 2023 : सूर्य देव बुध, मिथुन राशीत आला आहे. बुध सूर्याच्या भेटीमुळे शक्तिशाली राजयोग निर्माण झाला आहे. या राजयोगामुळे 3 राशींचं नशीब फळफळणार आहे.
Jun 20, 2023, 07:35 AM ISTRajyog 2023 : योगिनी एकादशीला गजकेसरी - बुधादित्य राजयोग, यश-संपत्तीसाठी करा हे उपाय
Yogini Ekadashi Rajyog 2023 : आज एकादशीच्या दिवशी दोन अतिशय शुभ योग तयार होत आहेत. गजेकसरी आणि बुधादित्य राजयोग जुळून आल्याने यश-संपत्तीसाठी उपाय केल्या तुम्हाला लाभ होईल असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात.
Jun 14, 2023, 10:26 AM ISTBudhaditya Rajyoga 2023 : सूर्य - बुध युतीमुळे बुधादित्य राजयोग! 5 राशींवर धनवर्षा?
Budhaditya Rajyoga 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्यदेव दर महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. (surya gochar 2023) सध्या सूर्य ग्रह वृषभ राशीत आहे. ग्रहांचा राजकुमार बुध वृषभ राशीत आहे. त्यामुळे बुध- सूर्याच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग झाला आहे.
Jun 12, 2023, 01:19 PM ISTShani Vakri 2023 : वक्री शनिमुळे शश, धन आणि केंद्र त्रिकोण राजयोग! 'या' राशींना लागणार बंपर लॉटरी?
Saturn Retrograde 2023 : शनिदेव 17 जूनला कुंभ राशीमध्ये वक्री होणार आहे. शनि कुंभ राशीत 4 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. शनि वक्रीमुळे शश, धन आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे. हे योग शुभ मानले जातात.
Jun 9, 2023, 08:30 AM IST
Rajyog 2023 : शनि व्रकीमुळे 3 मोठे राजयोग, करोडपती होणार का'या' 6 राशी?
Shani Vakri 2023 : शनि 17 जून 2023 ला रात्री 10.48 वाजता कुंभ राशीत वक्री होणार आहे. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2023 ला सकाळी 8.26 वाजता कुंभ राशीत पुन्हा येणार आहे. या राशीत तो 2025 पर्यंत राहणार आहे.
Jun 6, 2023, 10:52 AM ISTChaturgrahi Yog : 12 वर्षानंतर मेष राशी बनतोय 'चतुर्ग्रही योग'; 'या' राशीचे सुरु होणार अच्छे दिन
Grah Gochar in Mesh Rashi 2023 : राहू आणि बुध हे ग्रह आधीच मेष राशीत आहेत. आता 14 एप्रिलला सूर्य आणि 22 एप्रिलला गुरू मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे चतुर्ग्रही योग तयार करतील. योगायोगाने 12 वर्षांनंतर पुन्हा चार ग्रह मेष राशीत तयार होत आहेत.
Apr 10, 2023, 11:22 AM ISTNavpancham Yoga 2023 : 30 वर्षांनंतर 'तिहेरी नवपंचम योग', 'या' 5 राशींची लोक होणार श्रीमंत?
Navpancham Yoga 2023 : ग्रह गोचरमुळे प्रत्येक महिन्यात ग्रह आणि राशी एकत्र आल्यामुळे शुभ संयोग निर्माण होत असतो. मात्र काही योग हे दुर्मिळ आणि अद्भूत असतात. अशा दुर्मिळ योगामुळे लोकांच्या जीवनावर शुभ आणि वाईट परिणाम होतो. मात्र 30 वर्षांनंतर नवपंचम योग जुळून आल्यामुळे काही राशीच्या लोकांच्या पदरात धनलाभ आहे.
Apr 9, 2023, 10:13 AM ISTNavpancham Yoga 2023 : 30 वर्षांनंतर'तिहेरी नवपंचम योग', 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Navpancham Yoga 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा आपल्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. 30 वर्षांनंतर मंगळ-केतूचा नवपंचम योग, केतू -शनिचा नवपंचम योग आणि मंगळ-शनिचा नवपंचम योग जुळून येतं आहे.
Mar 27, 2023, 01:17 PM IST