rakhi sawant amid controversy

पती आदिल खानसोबतच्या वादादरम्यान राखी सावंत 'उमराह' करण्यासाठी पोहोचली हजला

कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन 'राखी सावंत' पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. पती आदिल खान दुर्रानीसोबत लग्न करून  अचानक त्याला तुरुंगात पाठवल्यानंतर राखीवर आता गंभीर आरोप होत आहेत. आदिल खानपासून ते तिच्या जिवलग मैत्रिणीही राखीविरोधात वक्तव्य करत आहेत. दरम्यान, राखी आपला पहिला उमराह करण्यासाठी मुंबईवरुन रवाना झाली आहे.

Aug 25, 2023, 07:20 PM IST