rakhi sawant dance video

Rakhi Sawant Surgery: राखी सावंत हिने शस्त्रक्रियेनंतरचा हा व्हिडिओ केला शेअर, बॉयफ्रेंड पाहा काय करतोय..

Rakhi Sawant Surgery: राखी सावंतने (Rakhi Sawant) हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेनंतरचा स्वतःचा एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे, जो जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राखी हॉस्पिटलच्या बेडवर पडली असून प्रियकर आदिल तिची काळजी घेत आहे. 

Sep 2, 2022, 10:15 AM IST

Rakhi sawant: राखी सावंतचा भररस्त्यात नागिन डान्स, Video पाहून तुम्हाला ही हसू आवरणार नाही

Rakhi sawant लोकांचं नेहमीच मनोरंजन करत असते. तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Aug 2, 2022, 05:02 PM IST