rakhi sawant surgery

Rakhi Sawant Surgery: राखी सावंत हिने शस्त्रक्रियेनंतरचा हा व्हिडिओ केला शेअर, बॉयफ्रेंड पाहा काय करतोय..

Rakhi Sawant Surgery: राखी सावंतने (Rakhi Sawant) हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेनंतरचा स्वतःचा एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे, जो जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राखी हॉस्पिटलच्या बेडवर पडली असून प्रियकर आदिल तिची काळजी घेत आहे. 

Sep 2, 2022, 10:15 AM IST

गेल्या दोन वर्षांपासून 'या' गंभीर आजाराशी झुंज देतेय राखी सावंत; पार पडली शस्त्रक्रिया

लोकं राखी सावंतला बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणतात.

Aug 31, 2022, 09:04 PM IST

उर्फीबद्दल असं काय म्हणाली राखी सावंत ज्यामुळे 'ते' रहस्य... 'हा' video एकदा पाहाच!

त्या दोघीही सतत कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. 

Aug 31, 2022, 02:36 PM IST