raksha bandhan 2024 date

रक्षाबंधनाच्या निमित्ताने शेअर मार्केट बंद राहणार?

भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन हा 19 ऑगस्टला साजरा होणार आहे. 

Aug 18, 2024, 05:45 PM IST

Raksha Bandhan 2024 : बहिणींनो भावाला राखी बांधताना 3 गाठी नक्की बांधा, प्रत्येक गाठीमागे विशेष कारण

Raksha Bandhan 2024 : भावाच्या मनगटावरील राखी सुटू नये म्हणून बहीण राखी बांधताना विशेष लक्ष देते. ती राखीला दोन तीन गाठी मारते जेणे करुन राखी निघू नये. पण ज्योतिषचार्य पंडित आनंद पिंपळकर सांगतात की, राखी बांधताना 3 गाठी बांधाव्यात. 

Aug 18, 2024, 03:55 PM IST

Narli Pornima: यंदा बनवून पाहा ओल्या खोबऱ्याची लुसलुशीत नारळी पोळी!

यंदा बनवून पाहा ओल्या खोबऱ्याची लुसलुशीत नारळी पोळी! 

Aug 17, 2024, 01:25 PM IST

Raksha Bandhan: भावाला कोणत्या दिशेला बसवाल? राखी बांधताना किती गाठी माराल? 'ही' दिशा ठरेल शुभदायी

Raksha Bandhan 2024: रक्षाबंधन अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपलं आहे. हिंदू धर्मात रक्षाबंधनबाबत अनेक मान्यता आहेत. त्या जाणून घेउयात. 

 

Aug 13, 2024, 01:10 PM IST

स्वस्तात मस्त! रक्षाबंधनाला बहिणीला द्या हटके गिफ्ट, वर्षभर काहीच मागणार नाही

रक्षाबंधन अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपलं आहे. भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा हा सण आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते. तर भाऊदेखील बहिणीला भेटवस्तु देतो. 

Aug 11, 2024, 01:07 PM IST

यावर्षी रक्षाबंधनवर भद्राची सावली, शुभ मुहूर्त कधी? एका मिनिटांत गोंधळ करा दूर

Raksha Bandhan 2024 Shubh Muhurat: लवकरच बहिण-भावाचं नातं अधिक घट्ट करणारा सण साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधन कधी आहे आणि त्याचे शुभ मुहूर्त कधी? 

Jul 24, 2024, 02:40 PM IST