raksha bandhan movie

बॉलिवूडची 'ही' भावंडं पाहत नाहीत एकमेकांचं तोंड! कोण आहेत हे जाणून घ्या..

रक्षाबंधनाच्या दिवशी आपण हमखास आपल्या भावंडांची आठवण काढतो. आपण सर्वच कधी ना कधी आपल्या भावा बहीणींसोबत या ना त्या कारणांवरुन भांडतो. पण काही भांडणं एवढी टोकाला जातात की कधीकधी अनेक महिने आपण एकमेकांशी बोलत नाही. आज बी-टाऊन मधल्या अशाच भावा-बहीणींच्या जोडीबद्दल जाणून घेऊया ज्यांमध्ये वादाची ठिणगी कधी पडली होती तर कोणामध्ये अजूनही त्या ठिणगीनंतर चर्चा होत नाही आहे. 

Aug 29, 2023, 05:05 PM IST

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधन करताना औक्षणाच्या ताटात ठेवा 'या' 8 गोष्टी!

Raksha Bandhan 2023 : बहीण भावाच्या प्रेमाचा सण म्हणजे रक्षाबंधन. भावाला ओवाळताना औक्षणाच्या ताटात कुठल्या गोष्टी हव्यात हे जाणून घ्या. 

 

Aug 29, 2023, 04:10 PM IST

Raksha Bandhan Thali: पुजेच्या थाळीत 'या' गोष्टींचा अवश्य करा समावेश, अन्यथा...

रक्षाबंधनच्या दिवशी भावाची पूजा करताना ताटात 'या' गोष्टींचा नक्की करा समावेश, वाचा 'त्या' गोष्टी नक्की कोणत्या

 

Aug 7, 2022, 08:24 AM IST