ram charan net worth

दोघांची एकत्रित संपत्ती 2500 कोटी रुपये... हे आहे मनोरंजन क्षेत्रातील सर्वात श्रीमंत जोडपं; खान, बच्चन, कपूर सर्वांना टाकलं मागे

Worlds richest couple in entertainment industry : पती आणि पत्नीची मिळून इतकी संपत्ती? कोण आहे हे सेलिब्रिटी जोडपं?  नाव पाहून व्हाल अवाक्. 

 

Dec 16, 2024, 12:41 PM IST

PHOTO : ना कपूर, ना बच्चन, हे भारतातील सर्वात श्रीमंत फिल्मी कुटुंब, 4 सुपरस्टारसह हजारो कोटींच्या संपत्तीचं मालक

India's Richest Filmy Family : चित्रपटसृष्टी आणि श्रीमंत कुटुंब म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर बच्चन किंवा कपूर कुटुंब येत. पृथ्वीराज कपूर यांच्या मुलांनंतर त्यांची नातवंडे बॉलिवूडवर राज्य करताना दिसत आहे. तर अमिताभ बच्चन यांचा वारसा त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि आता त्यांचा नातू अगस्त्य नंदा पुढे नेत आहेत. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, बच्चन किंवा कपूर कुटुंब हे सर्वात श्रीमंत नाही तर दक्षिण चित्रपटातील हे कुटुंब सर्वाधिक श्रीमंत आहे. 

Dec 9, 2023, 10:03 PM IST

Ram Charan Real Name : 'नाटू नाटू'वर थिरकणाऱ्या राम चरणचं खरं नाव काय माहितीये?

दाक्षिणात्य अभिनेता राम चरण (Ram Charan) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. त्याचं स्टारडम दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. आज 27 मार्च रोजी राम चरण त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. राम गेल्या वर्षभरापासून त्याच्या आरआरआर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामुळे राम चरणला जगभरातील लोक ओळखू लागले आहेत. आज त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊया.

Mar 27, 2023, 11:24 AM IST

शानदार, जबरदस्त! 'या' अभिनेत्याची श्रीमंती, Lifestyle बड्या बॉलिवूडकरांनाही लाजवणारी

luxurious आयुष्य जगणारा हा अभिनेता एखाद्या राजाहून कमी नही, असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही

May 26, 2022, 01:48 PM IST