ram kapoor wife

Ram Kapoor Weight Loss: अभिनेता राम कपूरनं 'असं' घटवलं वजन... वाचून तुम्हाला बसेल धक्का

Ram Kapoor Physical Transfrormation: बडे अच्छे लगते हैं या मालिकेतील अभिनेता राम कपूर (Ram Kapoor Acting) याच्या अभिनयाचे आपण सर्वच फॅन्स आहोत. परंतु त्यानं काही कालावधीत कमी केलेले आपले वजन हे सगळ्यांना प्रेरणा देते आहे. त्यामुळे राम कपूरचीही बरीच चर्चा (Ram Kapoor Weight Loss) होताना दिसते. 

Mar 3, 2023, 11:07 PM IST

राम कपूरचा 17 मिनिटांचा Intimate scene पाहून, काय होती पत्नीची प्रतिक्रिया ?

या सीनमुळे बरीच कोन्ट्राव्हर्सीही झाली होती. 

Sep 1, 2022, 03:58 PM IST