Ram Mandir | रामलल्लाच्या दर्शनाला माकड, भाविकांच्या गर्दीतून शांततेत मंदिराबाहेर पडले माकड
when hanuman comes to visit ramlalla a wonderfull incident happened in ayodhya
Jan 24, 2024, 09:25 AM ISTRam Mandir: गर्दीतून वाट काढत रामलल्लाच्या दर्शनास पोहोचला परमभक्त; अयोध्येत घडली अद्भुत घटना
Ram Mandir: असं म्हटलं जातं की, ज्या ठिकाणी राम असतो त्या ठिकाणी त्याचा सर्वात मोठा भक्त हनुमान देखील येतो. रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर मंगळवारी अशीच एक अद्भुत घटना पहायला मिळाली.
Jan 24, 2024, 06:54 AM ISTअयोध्येतील मंदिरात 5 वर्षांच्याच रामलल्लाची मूर्ती का? मूर्तीची उंची 51 इंच असण्याचं कारण काय? येथे मिळेल उत्तर
सोमवारी म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून संपूर्ण देशात या सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. संपूर्ण अयोध्या नगरी या सोहळ्यासाठी सजली आहे. 8 हजारांहून अधिक पाहुण्यांच्या उपस्थितीय रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडणार आहे. अनेक दशकांपासून सुरु असलेल्या वादानंतर अखेर या ठिकाणी उभ्या राहिलेल्या राम मंदिरामध्ये रामलल्लाची ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे ती मूर्ती 51 इंचांचीच आहे. या मूर्ती खाली असलेल्या कमळाच्या फुलासहीत उंची ग्राह्य धरल्यास ती 8 फुटांची आहे.
Jan 18, 2024, 11:37 AM ISTहिजाब घालून म्हणते भजन, मुंबईतून अयोध्येला निघालेली शबनम आहे तरी कोण?
Shabnam Mumbai to Ayodhya: शबनम शेख बुरखा, हिजाब घालते आणि साडी, लेहेंगा देखील परिधान करते. ती स्वतःला सनातनी मुस्लिम म्हणवते. ईश्वर शर्मा हा बिहारचा असून दिल्लीत राहतो. शबनम मुंबईत राहते पण त्यांचे प्रेम कायम आहे. शबनम म्हणते की मी राष्ट्रवादी आहे. माझ्यात राष्ट्रभक्तीचे रक्त आहे. माझ्यासाठी देशभक्ती प्रथम येते. शबनम सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे एक यूट्यूब चॅनलही आहे. मुस्लिम मुलगी असूनही माझी प्रभु श्रीरामावर श्रद्धा आहे. त्यामुळे मला मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायचंय, असे शबनम सांगते.
Dec 23, 2023, 03:39 PM IST