ram nam

रामनामाच्या जपाने या मुस्लिमांना मिळते मनाची शांती

उत्तर प्रदेशातील इलाहाबादमधील मुस्लिम युवक गेल्या अनेक वर्षांपासून रामनामाचा जप करतायत. रामनामाच्या जपामुळे येथील मुस्लिुम आंतरिक समाधाना, शक्ती उर्जा मिळते. 

Jan 14, 2016, 03:50 PM IST