राष्ट्रपती कोविंद यांच्या विमानाला एअरस्पेस देण्यास पाकिस्तानचा नकार
राष्ट्रपती कोविंद हे सोमवारपासून आइसलॅंड, स्वित्झरलॅंड आमि स्लोवेनिया दौऱ्यावर जाणार आहेत.
Sep 8, 2019, 10:45 AM ISTराष्ट्रपतींची मंजूरी : १२ वर्षाखालील बालिकांवर बलात्काऱ्यास फाशीच
१२ वर्षाहून कमी वयाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास कमीत कमी २० वर्षे किंवा मृत्यू दंडाची शिक्षा होऊ शकणार आहे.
Apr 22, 2018, 03:15 PM IST