ram rahim wife

पहिल्यांदा समोर आला बाबाच्या पत्नीचा फोटो

गेल्या शुक्रवारी डेरा सच्चा सौदाचा बाबा राम रहीम याला साध्वी यौन शोषण प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं. यासोबतच बाबाची दत्तक घेतलेली मुलगी हनीप्रीत इंसादेखील सोबत होती. मात्र बाबाच्या कुटुंबातील इतर लोकांचा मात्र यामध्ये समावेश नव्हता. 

Aug 28, 2017, 02:30 PM IST