ramdas aathavale

'जानकरांप्रमाणे मीदेखील शरद पवारांना भेटलो असतो तर...' फडणवीसांच्या भेटीनंतर काय म्हणाले रामदास आठवले?

Ramdas Aathavale Shirdi Loksabha: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रामदास आठवलेंची समजूत काढली.

Mar 29, 2024, 03:17 PM IST

पुन्हा एकदा संधी मिळाली की पंतप्रधान थापा मारणार नाहीत- आठवले

'पुन्हा एकदा संधी मिळाली की पंतप्रधान थापा मारणार नाहीत' अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधानांना घरचा आहेर दिला.

May 12, 2019, 01:27 PM IST

भाजपाला महाराष्ट्र-यूपीत कमी जागा, मी दुसऱ्यांदा मंत्री होणार - आठवले

 मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा मंत्रीपदी वर्णी लागेल असा आत्मविश्वासही आठवले यांनी व्यक्त केला

May 12, 2019, 07:50 AM IST

मराठा आरक्षण मुद्दा सुप्रीम कोर्टात टिकण्याबाबत साशंक - आठवले

सुप्रीम कोर्टात हा मुद्दा टिकेल की नाही याबाबत आपण साशंक असल्‍याचे' आठवले म्हणाले.

Dec 8, 2018, 12:20 PM IST

भिमा कोरेगाव घटनेतून दलित आणि मराठ्यांमध्ये दंगल घडवण्याचा कट - रामदास आठवलेंचा आरोप

  पुण्यातील भिमा कोरेगाव घटनेतून दलित आणि मराठे यांच्यात दंगल घडवण्याचा कट असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाची महत्वाची बैठक मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीत पक्षाचे राज्यातले सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

Jan 7, 2018, 12:31 PM IST

राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावे - रामदास आठवलेंचा सल्ला

सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले अकोल्यामध्ये मीडियाशी बोलताना त्यांनी राहुल गांधींना खास सल्ला दिला आहे. 

Oct 30, 2017, 07:54 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x