विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरुन महायुतीत अंतर्गत वाद सुरु असतानाच आता रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपकडं त्यांनी मोठी मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनामुळे अनेक मंत्री आपल्या दौऱ्यामध्ये गाड्यांचा ताफा मर्यादित ठेवू लागले आहेत. असाच प्रयत्न राज्यमंत्री आठवले नाशिक आणि मालेगाव दौऱ्यामध्ये देखील पाहायला मिळाला. मात्र उत्साही कार्यकर्त्यांमुळे तो स्टडीस गेला नाही.
‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. घरातील स्पर्धकांमधील वाद, मैत्री, टास्क आणि एलिमिनेशन यामुळे हा शो दिवसेंदिवस अधिक रंजक होताना दिसत आहे. या पर्वातील स्पर्धकांमध्ये सुरू असलेली चुरस आणि घडामोडी यामुळे सोशल मीडियावरही ‘बिग बॉस मराठी 6’बाबत मोठ्या प्रमाणात चर्चा रंगताना दिसते.
Rajyasabha Election 2026 : भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातून राज्यसभा निवडणुकीसाठी चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर आठवले यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. बिनविरोध निवडून आल्यावर त्यांच्या संपत्तीचा आकडा पाहा.
सरकार कुणाचेही असो या नेत्याचे मंत्रीपद जवळपास निश्चित असते. हा नेता कोणताही निवडणूक न लढता डायरेक्ट केंद्रात मंत्रीपद मिळवतो.
Who is Ramrao Wadkute : भाजपने मराठवाड्यातून ज्येष्ठ राजकारणी आणि विधान परिषदेचे माजी आमदार रामराव वडकुते यांना राज्यसभेच्या निवडणुकीचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. कोण आहेत हे रामराव वडकुते?
Ramdas Athawale unhappy:2012 मध्ये राज ठाकरेंचं आव्हान असताना आम्ही भाजपसोबत होतो. पण आमच्याकडे दुर्लक्ष होतोय,असे रामदास आठवले म्हणाले.
झी 24 तास'च्या 'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीत रामदास आठवले यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तर दिली.
Ramdas Athavale On Raj Thackeray:दोन्ही ठाकरे एकत्र आल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणाला काही फरक पडणार नाही, असे म्हणत आठवलेंनी ठाकरे बंधुंना डिवचले.