ramesh gholap

आईसोबत बांगड्या विकणारा मुलगा, पण जिद्दीला पेटला आणि थेट कलेक्टर झाला

महाराष्ट्रात असंख्य विद्यार्थी स्पर्धा परिक्षेची तयारी करीत आहेत. अशांसमोर प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजेच रमेश घोलप होय.

Jun 23, 2021, 08:28 PM IST

MPSC परीक्षेत रमेश घोलप राज्यात पहिला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०११ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत रमेश गोरख घोलप हा राज्यात पहिला आला आहे. मनिषा धोंडीराम छोठे ही राज्यात दुसरी, तर मुलींमध्ये राज्यात पहिली आली आहे.

Jul 1, 2012, 10:24 AM IST