CBSE १२ वी बोर्डाच्या परीक्षेची घोषणा या दिवशी होणार, परीक्षेचा कालावधी कमी होणार?
सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षांबाबत सर्व राज्यांच्या सूचना मागवण्यात आल्या आहेत.
May 27, 2021, 07:19 PM IST'जेएनयू' ही आमची अग्रगण्य शिक्षणसंस्था; 'त्या' परीक्षेच्या निकालानंतर मंत्र्यांना उपरती
इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस परीक्षेच्या निकालांनी 'जेएनयू'वर टीका करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे.
Jan 15, 2020, 04:32 PM ISTनवी दिल्ली | रमेश पोखरियाल निशंक यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
नवी दिल्ली | रमेश पोखरियाल निशंक यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
ramesh pokhriyal nishank swearing
सैन्यात भर्ती झालेल्या श्रेयशी निशांकचे हे फोटो तुम्ही पाहिले नसतील ?
सोशल मीडियावर भाजप खासदाराच्या मुलीची जोरदार चर्चा होत आहे. आणि त्याला कारण देखील तसंच आहे. आतापर्यंत आपण ऐकलं आहे राजकारणी मंडळींची मुलं राजकारणातच प्रवेश करतात. मात्र या पद्धतीला फाटा देत उत्तराखंडचे भाजपच खासदार रमेश पोखरीयाल यांची मुलगी सैन्यात भर्ती झाली आहे.
Apr 1, 2018, 01:48 PM ISTलाखो रुपयांची नोकरी बाजूला सारत, BJP खासदाराची मुलगी सैन्यात भर्ती
भारतातील चांगल्या कॉलेजमधून डिग्री घेऊन विद्यार्थी परदेशात मोठ्या पगारांच्या नोकऱ्या करणं पसंद करतात. मात्र भाजपच्या एका खासदाराच्या मुलीने वेगळा पायंडा रचला आहे. खासदार रमेश पोखरियाल निशंक यांच्या मुलीने एक वेगळा आदर्श जगासमोर ठेवला आहे. रमेश पोखरियाल हे हरिद्वारचे खासदार अशून उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री राहिले आहे.
Apr 1, 2018, 12:57 PM IST