ramnavami

Indore Accident: इंदूर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, 18 जणांना वाचविण्यात यश

Indore Beleshwar Temple Accident :  इंदूरमधील झुलेलाल मंदिरात राम जन्मोत्सव सोहळ्यादरम्यान भाविक मंदिराच्या विहिरीत पडले. विहिरीचा स्लॅब तुटल्याने ही दुर्घटना घडली होते. या दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Mar 31, 2023, 07:14 AM IST

Ram Navami 2023: 'या' राशींचे उजळणार नशीब, 'अशी' करा प्रभू रामचंद्रांची पूजा, मनोकामना होतील पूर्ण

Ram Navami 2023 Horoscope: आज देशभरात रामनवमी साजरी होत आहे. चैत्र महिन्यातील शुक्लपक्षाच्या नवव्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते. भगवान श्री राम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले जातात. 

Mar 30, 2023, 09:08 AM IST

देशभरात रामनवमीचा उत्साह, शिर्डी आणि वडाळ्यात राम नामाचा जयघोष

 आज देशासह राज्यभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय.

Apr 13, 2019, 07:22 AM IST

पुढचे दोन दिवस बॅंका बंद, आजच उरकून घ्या कामं

एप्रिल 13 आणि 14 एप्रिलला दुसऱ्या शनिवारी आणि रविवार असल्याने बॅंक बंद राहतील.

Apr 12, 2019, 01:36 PM IST

साईंच्या चरणी रामनवमीला कोटींचं दान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 27, 2018, 07:50 PM IST

शिर्डी | रामनवमीनिमित्त रामचंद्रांची रथयात्रा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 26, 2018, 08:37 AM IST