Jaya Prada: 'फरार' घोषित झाल्यानंतर जया प्रदा अचानक कोर्टात पोहोचल्या; आधी ताब्यात घेतलं अन् नंतर...
फरार घोषित करण्यात आलेल्या जया प्रदा कोर्टात हजर झाल्या असता त्याला ताब्यात घेण्यात आलं. यावेळी जया प्रदा यांनी कोर्टाला आपण प्रत्येक सुनावणीसाठी स्वत: हजर राहू असं आश्वासन दिलं.
Mar 6, 2024, 10:23 AM IST
'या' आमदाराला वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इतक्या वर्षांची जेलवारी
3 वर्षांपूर्वी केलेलं वादग्रस्त वक्तव्य (azam khan convicted) चांगलंच महागात पडलंय. न्यायालयाने वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणात आमदाराला (Hate Speech) दोषी ठरवत 3 वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
Oct 27, 2022, 05:26 PM IST