ranbir kapoor daughter pics

रणबीर-आलियासारखी नाही तर 'राहा' कपूर कुटुंबातील 'या' व्यक्तीसारखी दिसते, डोळे पाहून नक्कीच आली असेल आठवण

Ranbir Kapoor-Alia Bhatt Daughter Raha First Photo: आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने आपल्या लिटिल प्रिंसेस राहा कपूरची पहिली झलक दाखवली. ख्रिसमसच्या निमित्ताने या दोघांनी चाहत्यांना अतिशय खास ट्रिट दिली आहे. राहा नक्की कुणासारखी दिसते?

Dec 26, 2023, 10:05 AM IST

VIDEO: निळे डोळे, पांढरा ड्रेस... रणबीर आलियाची राजकुमारी राहाचं रुप तुम्हालाही लावेल वेड

Alia-Ranbir Daughter Raha : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी अखेर राहाला मीडियासमोर आणलं. कपूर ख्रिसमस लंचमध्ये आज राहाने सर्वांना वेड लावलं. 

Dec 25, 2023, 02:47 PM IST