'मला आजही चीटर...' दीपिका, कतरिनासोबत ब्रेकअपविषयी पहिल्यांदाच बोलला रणबीर, तर 'वडील ऋषी कपूर हे रागीट...'
आलिया भट्टशी लग्न केल्यानंतर पहिल्यांदाच रणबीर कपूर दीपिका आणि कतरिनासोबतच्या ब्रेकअपबद्दल स्पष्ट बोलला आहे. त्याला देण्यात आलेल्या अय्याश 'या' टॅगवरही त्याने प्रतिक्रिया दिली आहे. एवढंच नाही तर वडिलांच्या निधनानंतर चार वर्षांनंतर त्यांचा स्वभावाबद्दल भाष्य केलंय.
Jul 22, 2024, 11:15 AM ISTएकाच वेळी दोन गर्लफ्रेंड्स... 'असा' Save करायचो नंबर...; रणबीरनं केली होती स्वत:चीच पोलखोल
Ranbir Kapoor : रणबीर कपूरचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत तो दोन गर्लफ्रेंड एकावेळी ठेवण्याच्या ट्रिक्स सांगताना दिसतोय.
Mar 14, 2024, 05:49 PM ISTHoli Special : Ranbir-Deepika नं 'बलम पिचकारी'च्या वेळी घेतली भांग आणि पुढे...
Bollywood Holi Song Bala Pichkari : सर्वत्र रंगांची उधळण करताना बलम पिचकारी हे गाणं वाजतं आहे. रणबीर आणि दीपिकाचं हे गाणं प्रत्येक होळीला लागतं. पण तुम्हाला माहिती आहे का, या गाण्याचा शूटिंगच्या वेळी रणबीर आणि दीपिकाने भंग घेतली आणि मग..
Mar 7, 2023, 01:59 PM ISTरात्री उशिरा रणबीर- आलिया हे काय करताना दिसले? पाहणारेही हैराण
नुकताच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Sep 1, 2022, 04:01 PM IST