randeep hooda

'ज्याला सावरकर काळे की गोरे हे पण माहिती नाही...', महेश मांजरकेरांनी म्हणून सोडला चित्रपट

 रणदीप हुड्डाने जुन्या गोष्टींबद्दल चर्चा करायची नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. यानंतर आता महेश मांजरकेरांनी हा चित्रपट का सोडला, याचे कारण स्पष्टपणे सांगितले आहे. 

Apr 17, 2024, 05:13 PM IST

'त्या' अनोळखी पाकिस्तानी माणसाचे आभार; सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याला संपवणाऱ्याविषयी रणदीप हुड्डा काय म्हणतो?

Randeep Hooda : रणदीप हुड्डानं सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याला संपवणाऱ्याविषयी पोस्ट शेअर करत मानले आभार 

Apr 15, 2024, 10:36 AM IST

'मी कदाचित मेलो असतो,' स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारणाऱ्या रणदीप हुड्डाचा धक्कादायक खुलासा

स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांची भूमिका साकारणारा रणदीप हुड्डा (Randeep Hooda) सध्या चांगलाच चर्चेत आहे. या भूमिकेसाठी त्याने 32 किलो वजन कमी केलं होतं. पण यामुळे आपल्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागल्याचं रणदीप हुड्डाने सांगितलं आहे. 

 

 

Apr 10, 2024, 05:15 PM IST

'काल स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट पाहिला अन्...', अमृता खानविलकरनं केलं अंकिता लोखंडेचं कौतुक

Amruta Khanvilkar on Swatantra Veer Savarkar : अमृता खानविलकरनं नुकताच पाहिला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट... तर पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली...

Apr 1, 2024, 03:08 PM IST

'मी फारच सुन्न...', 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाबद्दल सुप्रिया पिळगावकरांची प्रतिक्रिया

या चित्रपटाबद्दल सिनेसृष्टीतून विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. आता या चित्रपटाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Mar 27, 2024, 08:37 PM IST

'जातीपातीला गाडण्यासाठी...'; रणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर'वर प्रवीण तरडे यांची पहिली प्रतिक्रिया

Pravin Tarde on Swatantra Veer Savarkar Movie : प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रणदीप हु़ड्डाच्या 'स्वातंत्र्य वीर सावरक' या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे.

Mar 26, 2024, 11:29 AM IST

रणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची पोस्ट, म्हणाले 'मी बघून...'

 या चित्रपटात रणदीप हा वीर सावरकरांच्या भूमिकेत झळकत आहे. त्यासोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शन, सह-लेखन आणि सह-निर्मिती रणदीप हुड्डाने केली आहे. 

Mar 23, 2024, 07:18 PM IST

'माझ्या मुलाच्या हाडांचा सांगाडा...', रणदीप हुड्डाला पाहून आईची झालेली 'अशी' अवस्था

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन, सह-लेखन आणि सह-निर्मिती रणदीप हुड्डाने केली आहे.

Mar 21, 2024, 02:43 PM IST

रणदीप हुडाची अशी अवस्था पाहून चाहते घाबरले, नक्की काय झालंय अभिनेत्याला?

'स्वातंत्र्यवीर सावरकर' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या रणदीप हुड्डाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचं हे ट्रान्सफॉर्मेशन धक्कादायक आहे. फोटोमध्ये रणदीप खूपच बारीक दिसत आहे, जे पाहून त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. फोटो शेअर करत रणदीप हुड्डाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "काला पानी." यासोबत त्याने 'स्वातंत्र्यवीर वीर सावरकर'ची रिलीज डेट, बॅग द सीन आणि हू किल्ड हिज स्टोरी असा हॅशटॅग वापरला आहे. अर्थात, रणदीप हुडाचा हा फोटो 'स्वातंत्र्यवीर वीर सावरकर'च्या सीनच्या शूटिंगदरम्यान काढण्यात आला होता, ज्यामध्ये तो वीर सावरकरांनी काला पानीच्या शिक्षेचा सीन जगत होता.

Mar 18, 2024, 07:55 PM IST

सावरकरांचे नाव नेताजींसोबत जोडू नका; सुभाषचंद्र बोस यांच्या पणतुने टोचले रणदीप हुड्डाचे कान

Savarkar Film Controversy: रणदीप हुड्डा याची प्रमुख भूमिका असलेला स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट 22 मार्च रोजी रिलीज होत आहे. 

Mar 6, 2024, 12:42 PM IST

काँग्रेसच्या सदस्यांना काळ्या पाण्याची शिक्षा का झाली नाही? 'स्वातंत्र्यवीर सावरकर' यांचा सवाल; पाहा Video

Swatantrya Veer Savarkar Movie Trailer Video : अभिनेता रणदीप हुड्डा याची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटात साकारलाय भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा एक वेगळा पैलू. ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल... 

 

Mar 5, 2024, 12:01 PM IST

टॅक्सी चालवली, गाड्या धुतल्या, वेटरची नोकरीही केली; फोटोतल्या 'या' अभिनेत्याला ओळखलता का?

Swatantra Veer Savarkar Movie: या मुलाना घोडेस्वारीचा खूप नाद आहे. सध्या तो सिनेमातून नाव कमावतोय. पण त्याचे घोडे स्वारीचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे.

Feb 17, 2024, 04:23 PM IST

'रणदीप तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती'; Instagram वरील त्या 2 Bold फोटोंमुळे चाहते नाराज

Randeep Hooda Lin Laishram Trolled: नोव्हेंबर महिन्यामध्ये हे दोघेही मैतेई सामाजातील प्रथेप्रमाणे दोघं लग्नबंधनात अडकले. या लग्न सोहळ्याचे फोटो पाहून अनेकांनी दोघांचं कौतुक केलं.

Jan 2, 2024, 09:07 AM IST

केरळच्या बीचवर रणदीप हुड्डा लिनसोबत झाला रोमँटिक,फोटो पाहून लोकं म्हणतात, 'तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं'

Randeep Hooda Lin Laishram bold Photo:  रणदीप हुडाने केरळमध्ये पत्नी लिन लैश्रामसोबत नवीन वर्ष साजरे केले. 

Jan 1, 2024, 12:36 PM IST

रणदीप हुड्डाच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत चर्चा तमन्ना भाटियाची! अभिनेत्रीच्या लूकनं वळवल्या सगळ्यांच्या नजरा

Tamannaah Bhatia : तमन्ना भाटियानं परिधान केलेल्या साडीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष, सोशल मीडियावर एकच चर्चा

Dec 12, 2023, 06:45 PM IST