rangada experience in the soil of maharashtra

महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल 'रांगडा' अनुभव; 5 जुलैपासून सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

शेतकरी पुत्र प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून योगेश बालवडकर, किरण फाटे,राहुल गव्हाणे, मच्छिन्द्र लंके, अब्बास मुजावर, आयुब हवालदार यांनी "रांगडा" या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Jun 6, 2024, 07:46 PM IST