rani mukerji pregnant

दुसऱ्यांदा होणार होती आई, पण 5 व्या महिन्यात झाला गर्भपात; राणी मुखर्जीचा धक्कादायक खुलासा

Rani Mukherjee Was Pregnant Second Time : रानी मुखर्जीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या प्रेग्नंसीविषयी सांगितलं. पाच महिन्यांची प्रेग्नंट असताना तिचा गर्भपात झाल्याचा धक्कादायक खुलासा तिनं  केला आहे. 

Aug 11, 2023, 05:56 PM IST