close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ransom

पुण्यात भरदिवसा कोयता गॅंग सक्रिय, हप्त्यासाठी दुकानाची तोडफोड

पुणे शहरात भरदिवसा कोयता गॅंग सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. या गॅंगकडून दहशत फसरवण्याचा प्रयत्न भरदिवसा दिसून आला. 

May 15, 2019, 05:27 PM IST

खंडणीसाठी रवी पुजारीचा डॉक्टरला फोन, तक्रार दाखल

पुजारीने आपला मोर्चा छोट्या व्यवसायिकांकडे वळवलाय

Oct 10, 2018, 12:04 PM IST

सावधान... पुन्हा आला नवा कम्प्युटर व्हायरस

तुम्ही कम्प्युटर किंवा लॅपटॉपचा वापर करता? तर मग ही बातमी नक्की वाचा. कारण, सरकारने अलर्ट जाहीर करत एका नव्या कम्प्युटर व्हायरसपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. या व्हायरसचं नाव आहे 'लॉकी रॅनसमवेयर'.

Sep 3, 2017, 04:21 PM IST

झटपट श्रीमंतीसाठी डॉक्टरकडे खंडणीची मागणी, दोघांना जेल

झटपट श्रीमंतीची स्वप्न पाहण्याच्या नादात मार्ग चुकला आणि थेट पोलीस स्टेशनचमध्ये रवानगी. झटपट श्रीमंत होण्यासाठी एका डॉक्टरला धमकावून खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. 

Feb 10, 2017, 04:55 PM IST

मंत्रालयातल्या उच्चपदस्थाच्या नावे खंडणी, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा हात

मंत्रालयातल्या उच्चपदस्थाच्या नावे खंडणी वसुलीचा प्रकार समोर आला आहे. अकोल्यातली ही घटना. श्री दत्त मेडीकलच्या संचालकाला 50 हजारांची खंडणी मागण्यात आली.

Nov 12, 2016, 10:49 PM IST

नोकराने घात केला, १५ लाखांच्या खंडणीसाठी मुलाचा खून

 कापड व्यापाऱ्याच्या मुलाचं १५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करुन खून करण्याची घटना कल्याणमध्ये घडलीय.  

Mar 4, 2016, 08:39 AM IST

मनसे जिल्हाध्यक्ष यांच्या हत्येची सुपारी, तीन गुंडाना अटक

रवी पुजारी गँगच्या गुंडांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तथा राजू पाटील यांच्या हत्येची सुपारी दिली होती. या प्रकरणी भांडुप येथील मंगतराम पेट्रोलपंपाजवळ मुंबई क्राईम ब्राचंने तीन आरोपींना अटक केली आहे. 

Mar 13, 2015, 06:19 PM IST

खंडणी मागितल्याप्रकरणी एपीआय अटकेत

जळगाव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. उत्तमराव महाजन यांना डांबून ठेवून 21 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी चाळीसगावचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधिक्षक मनोज लोहारसह पी.एस.आय. विश्वास निंबळाकर आणि धीरज येवले तिघांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल कऱण्यात आलंय.

Jun 20, 2012, 09:44 PM IST