rape news

'तुला जनावराचं...', 10 वर्षे 50 अज्ञातांकडून आईवर अत्याचार करून घेणाऱ्या पित्याला पाहताच लेकीचा आक्रोश

Shocking News : भर न्यायालयात तिच्या भावनांचा बांध फुटला. घडलेल्या घटनेनं मन सुन्न झालं. न्यायालयानंही सुनावला कठोर निर्णय.... 

 

Dec 20, 2024, 11:24 AM IST

भयंकर! 15 वर्षांच्या मुलाचा 13 वर्षीय मुलीवर बलात्कार; दुसऱ्यांदा अत्याचाराचा प्रयत्न करताच...

Crime News Today: 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीचे वय अवघे 15 वर्षे आहे. 

Jan 29, 2024, 04:59 PM IST

रोज 'त्या' खोलीतून यायचा किंकाळण्याचा आवाज, दार ठोठावलं अन्...; सत्य समजल्यावर पोलिसही चक्रावले

Shocking Crime News: या प्रकरणामध्ये पोलिसांनी आता वैद्यकीय चाचण्यांबरोबरच इतर माध्यमांमधून तपास सुरु केला असून घडलेला प्रकार ऐकून पोलिस कर्मचारीही चक्रावून गेले आहेत.

Dec 18, 2023, 10:12 AM IST

भयंकर! 90 पेक्षा जास्त वेळा बलात्कार; हैवान पती पत्नीला बेशुद्ध करुन अनोळखी पुरुषांना बोलवायचा आणि...

Crime News : नवऱ्या बायकोच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने पायाखालची जमीन सरकली आहे. असा नवरा कोणालाही मिळू नये. तो तिला अंमली पदार्थ देऊन बेशुद्ध करायचा आणि त्यानंतर घरी अनोळखी पुरुषांना बोलवायचा...

Jun 23, 2023, 12:28 PM IST

35 वर्षीय पत्नीचा काटा काढण्यासाठी 71 वर्षीय पतीने दिली सुपारी; घरात दिव्यांग मुलगा असतानाच हल्लेखोर घुसले अन्...

Crime News: पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता महिला मृतावस्थेत पडली होती. महिलेच्या शरिरावर भोसकल्याच्या जखमा होत्या. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 

 

May 18, 2023, 11:59 AM IST

प्रेयसीवर बलात्कार करुन गुप्तांगात टाकली मिरची पावडर, नंतर केबल वायर...; मन सुन्न करणारी घटना

Gujarat Crime News: आरोपी विवाहित असून त्याने तरुणीला लग्नाचं अमिष देत आपल्या जाळ्यात ओढलं होतं. पण जेव्हा तरुणी आपला प्रियकर आधीपासूनच विवाहित असल्याची माहिती मिळाली त्यानंतर मात्र त्यांच्यात भांडणं होण्यास सुरुवात झाली. 

 

May 18, 2023, 11:21 AM IST

कचरा वेचणाऱ्या तिघांकडून तरुणीवर बलात्कार

धारदार चाकूची भीती दाखवून एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.

Dec 28, 2018, 02:58 PM IST