close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

rape

'निर्भया' कांडातील दोषी बनला सरकारी यंत्रणेचा 'पोस्टरबॉय'

पंजाबमधील होशियारपूर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान वाढवण्यासाठी प्रोत्साहनपर असे पोस्टर छापलेत

Jul 20, 2019, 08:36 PM IST

आदित्य पांचोलीविरोधात बलात्कारप्रकरणी एफआयआर दाखल

वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल

Jun 27, 2019, 08:39 PM IST

चार वर्षीय बालिकेवर अत्याचार, चौकीदारीचे काम करणाऱ्याला अटक

चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे.  

Jun 11, 2019, 10:28 PM IST

बलात्काराचे वेगवेगळे प्रकार असतात, भाजपच्या मंत्र्याचे आक्षेपार्ह विधान

या महिलांचे सात-आठ वर्ष प्रेमप्रकरण असते.

Jun 10, 2019, 08:57 AM IST

पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या, चुलत्यासहीत तीन आरोपींना अटक

रात्रभर या चिमुरडीचा शोध तिच्या कुटुंबीयांकडून सुरू होता... परंतु, ती सापडली नाही

Jun 8, 2019, 04:42 PM IST
Mumbai Air Hostess Allegedly Rape Two Arrested PT1M45S

अंधेरी भागात हवाई सुंदरीवर बलात्कार

अंधेरी भागात हवाई सुंदरीवर बलात्कार
Mumbai Air Hostess Allegedly Rape Two Arrested

Jun 6, 2019, 11:15 AM IST

कुलाब्यात परदेशी तरुणीवर बलात्कार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पीडित तरूणी ब्राझीलची नागरिक असून ती १९ वर्षांची आहे. 

May 22, 2019, 10:12 AM IST
Mumbai Rape In Sion Hospital PT2M5S

मुंबई | सायनमधील टिळक रूग्णालयात महिलेवर बलात्कार

मुंबई | सायनमधील टिळक रूग्णालयात महिलेवर बलात्कार

May 14, 2019, 08:55 PM IST

धक्कादायक! सायन रुग्णालयात महिलेवर बलात्कार

ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

May 14, 2019, 08:47 PM IST

बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन खंडणी वसूल; तरूणीला अटक

बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन खंडणी वसूल करणाऱ्या तरूणीला कल्याणमध्ये रंगेहात अटक करण्यात आली आहे.

May 5, 2019, 07:11 PM IST

धक्कादायक, ४४ वर्षीय महिलेवर पाच जणांकडून अत्याचार

धक्कादायक, ४४ वर्षीय महिलेवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली.  

May 2, 2019, 10:56 PM IST
Asharam Bapu Son Narayan Sai Convicated Of Rape By Gujrat Court PT1M8S

गुजरात | आसरामच्या मुलावर सुरत शहरमधील युवतीवर वारंवार बलात्कार करण्याचा आरोप

गुजरात | आसरामच्या मुलावर सुरत शहरमधील युवतीवर वारंवार बलात्कार करण्याचा आरोप
Asharam Bapu Son Narayan Sai Convicated Of Rape By Gujrat Court

Apr 26, 2019, 04:05 PM IST

कर्जाच्या वसुलीसाठी सावकाराकडून नवविवाहीत तरुणीवर बलात्कार

पीडित नवविवाहीत तरुणी ही सुशिक्षित असून तिनं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलंय

Apr 20, 2019, 08:53 AM IST

खोपोलीत साडे चार वर्षांच्या चिमुरडीची निर्घृण हत्या, नरबळी की बलात्कार?

या चिमुरडीचं कुटंब मूळचं उत्‍तर प्रदेशातील असून या हंगामात मोल-मजुरीसाठी ते महाराष्‍ट्रात आले होते

Feb 13, 2019, 11:35 AM IST